शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपक चहर

भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चहर Deepak Chahar याने अल्पावधीत भारतीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७ धावांत ६ विकेट्स घेत दीपक चहरने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या चहरने फलंदाजीतही योगदान दिले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य असलेल्या चहरसाठी मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटी रुपये मोजले गेले.

Read more

फिल्मी : सुरेश रैना, अर्शदीप ते तिलक वर्मा... दिग्गज क्रिकेटपटूंचा 'बिग बॉस १९'च्या 'या' स्पर्धकाला पाठिंबा

फिल्मी : एल्विश यादवचा Bigg Boss 19च्या 'या' स्पर्धकाला जाहीर पाठिंबा, फॅन्स म्हणाले, आता मजा येईल

फिल्मी : Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात मालतीचा भाऊ दीपक चहरची एन्ट्री, क्रिकेटरला पाहून सदस्यांना बसला धक्का

फिल्मी : दीपक चहरची बहिणीसाठी खास पोस्ट, म्हणाला प्रिय मालती तू 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी उचलावी...

फिल्मी : वडिलांनी जन्माआधीच... क्रिकेटपटूच्या बहिणीला मिळायची 'अशी' वागणूक

फिल्मी : Bigg Boss 19: खूपच ग्लॅमरस दिसते वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेली मालती, तिच्यापुढे तानिया मित्तल काहीच नाही

फिल्मी : Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

क्रिकेट : Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स

क्रिकेट : पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS

क्रिकेट : पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)