लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक चहर

Deepak Chahar Latest News in marathi

Deepak chahar, Latest Marathi News

भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चहर Deepak Chahar याने अल्पावधीत भारतीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७ धावांत ६ विकेट्स घेत दीपक चहरने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या चहरने फलंदाजीतही योगदान दिले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य असलेल्या चहरसाठी मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटी रुपये मोजले गेले.
Read More
जखमी दीपक चाहरला पूर्ण वेतन; फ्रॅन्चायजीवर भार नाही, बीसीसीआय मोजणार १४ कोटी रुपये - Marathi News | full pay to Injured Deepak Chaharla No burden on franchisees, BCCI will give Rs 14 crore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जखमी दीपक चाहरला पूर्ण वेतन; फ्रॅन्चायजीवर भार नाही, बीसीसीआय मोजणार १४ कोटी रुपये

दीपक चाहरला  १४ कोटी रुपये बीसीसीआयकडून मिळतील. सीएसकेवर हा भार पडणार नाही. आयपीएल सामने सुरू होण्याआधीच दीपक जखमी झाला होता. अशावेळी रक्कम देणे ही फ्रॅन्चायजीची जबाबदारी नाही. ...

IPL 2022: चेन्नईला मोठा धक्का, टीम इंडियाचीही धाकाधूक वाढली, दीपक चहर चार महिने मैदानाबाबेर राहण्याची शक्यता - Marathi News | IPL 2022: Big blow to CSK, Team India's pressure also increased, Deepak Chahar likely to be out of the field for four months | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईला मोठा धक्का, टीम इंडियाचीही धाकाधूक वाढली, दीपक चहर एवढे दिवस राहणार संघाबाहेर 

IPL 2022: टीम इंडिया आणि चेन्नई सुपरकिंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याच्या फिटनेसबाबत चिंता वाढवणारी बातमी येत आहे. दुखापतीमुळे दीपक चहर हा चार महिन्यांपर्यंत मैदानाबाहेर राहण्याची शक्यता आहे. ...

Deepak Chahar, IPL 2022: CSK चा सर्वात महागडा खेळाडू दीपक चहर स्पर्धेतून बाहेर; नेटकऱ्यांनी संघाला सुचवला अनुभवी भारतीय खेळाडू Ishant Sharma चा पर्याय - Marathi News | IPL 2022 Deepak Chahar Ruled Out CSK Fans Close In On Replacement of Ishant Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK चा दीपक चहर IPL मधून बाहेर; नेटकऱ्यांनी सुचवला अनुभवी भारतीय खेळाडूचा पर्याय

आज चेन्नईचा बंगळुरूशी होणार सामना ...

Deepak Chahar, IPL 2022: CSKला मोठा धक्का! दीपक चहरचे IPL पुनरागमन पुन्हा पडलं लांबणीवर, समोर आलं नवीन कारण - Marathi News | Big Blow to CSK again as Deepak Chahar Back injury puts further question mark over his IPL 2022 comeback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKला मोठा धक्का! महागडा खेळाडू दीपक चहरचे IPL पुनरागमन पुन्हा पडलं लांबणीवर

सुरूवातीचे चारही सामने पराभूत झालेल्या CSK च्या चिंतेत वाढ ...

IPL 2022: सुरुवातीलाच अडखळलेल्या चेन्नईला खुशखबर, या सामन्यामधून संघात पुनरागमन करणार दीपक चहर - Marathi News | IPL 2022: Good news for Chennai Super Kings who stumbled early, Deepak Chahar to return to the team from this match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपरकिंग्सला खुशखबर, या सामन्यामधून संघात पुनरागमन करणार दीपक चहर

IPL 2022 Updates: गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सची आयपीएलच्या या हंगामात चांगली सुरुवात होऊ शकलेली नाही. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात चेन्नईला पराभव पत्करावा लागला आहे. ...

IPL 2022 CSK vs KKR Live : तो येतोय...!; KKR चा सामना करण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सची ताकद वाढली; आता प्रतिस्पर्धींचं काही खरं नाही - Marathi News | IPL 2022 CSK vs KKR Live : Deepak Chahar has started bowling as he eyes quick recovery from his injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो येतोय!; KKR चा सामना करण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सची ताकद वाढली; प्रतिस्पर्धींचं काही खरं नाही

गतविजेता चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यात IPL 2022 चा सलामीचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ नव्या कर्णधारांसह नवी फौज घेऊन मैदानावर उतरणार आहे. ...

Chennai Super Kings, IPL 2022: MS Dhoni च्या संघाचा सर्वात महागडा भिडू Deepak Chahar अजूनही CSK सोबत का नाही? 'ही' एक गोष्ट ठरतेय अडथळा - Marathi News | IPL 2022 CSK most Expensive Cricketer Deepak Chahar Fitness Update Important news for MS Dhoni Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: CSKचा सर्वात महागडा खेळाडू 'या' एका गोष्टीमुळे अजूनही संघासोबत नाही!

वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेत चहरला झाली होती दुखापत ...

Ruturaj Gaikwad, IPL 2022: ऋतुराज गायकवाड खेळणार की नाही?, समोर आले महत्त्वाचे अपडेट्स, CSKच्या ताफ्यात... - Marathi News | IPL 2022: Ruturaj Gaikwad is on the way to Surat to join Chennai Super Kings ahead of IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाड खेळणार की नाही?, समोर आले महत्त्वाचे अपडेट्स, CSKच्या ताफ्यात...

CSK in Big Trouble, IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला सुरूवात होण्यापूर्वी जवळपास सर्वच संघांना दुखापतीचे ग्रहण लागले आहे. ...