Deepak Chahar Latest News in marathi, मराठी बातम्याFOLLOW
Deepak chahar, Latest Marathi News
भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चहर Deepak Chahar याने अल्पावधीत भारतीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७ धावांत ६ विकेट्स घेत दीपक चहरने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या चहरने फलंदाजीतही योगदान दिले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य असलेल्या चहरसाठी मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटी रुपये मोजले गेले. Read More
India vs South Afrida 3rd T20I Live Updates : क्विंटनने रिली रोसोवूसह ८९ धावा चोपून भारतीय गोलंदाजांना हतबल केले. क्विंटनची विकेट गेल्यानंतर रोसोवूने मोर्चा सांभाळला अन् शतक झळकावून भारतासमोर तगडे आव्हान उभे केले. ...
Indian ODI Squad for SA Series : भारतीय संघ ट्वेंटी-२० मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. त्यासाठी आज बीसीसीआयने संघ जाहीर केला. ...
भारतीय संघाला गुरुवारी मोठा धक्का बसला... संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याला पाठीच्या दुखापतीमुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. ...
IND vs SA 1st T20I Live Updates : गोलंदाजांना पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर दोघांनी २.३ षटकांत दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी पाठवला. १५ चेंडूंत ९ धावा व ५ विकेट्स अशी दयनीय अवस्था आफ्रिकेची केल्यानंतर स्टेडियमवर नादखुळा जल्लोष सुरू झाला. ...