लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा - Marathi News | Raj Kushwaha reveals all Sonam's secrets! 5 lakhs in cash and gun also revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

राजा रघुवंशी हत्याकांडाच्या तपासात आता एक नवा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. ...

Sindhudurg: वर्षा पर्यटनावरून परतताना काळाचा घाला, एसटी-रिक्षाच्या धडकेत चार रिक्षा व्यावसायिक ठार - Marathi News | Four rickshaw drivers killed in accident involving ST rickshaw on Naringre Kotkamte road in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: वर्षा पर्यटनावरून परतताना काळाचा घाला, एसटी-रिक्षाच्या धडकेत चार रिक्षा व्यावसायिक ठार

एक जण गंभीर जखमी, आचरा गावावर शोककळा ...

आत्महत्या केलेल्याचा मृतदेह दूर नेऊन फेकला; पुरावा नष्ट करण्याचा उद्देश, महिलेसह प्रियकर गजाआड - Marathi News | Body of victim taken away and thrown away Intended to destroy evidence lover and woman were arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आत्महत्या केलेल्याचा मृतदेह दूर नेऊन फेकला; पुरावा नष्ट करण्याचा उद्देश, महिलेसह प्रियकर गजाआड

आत्महत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेच्या सांगण्यावरून मृतदेह मावळ तालुक्यातील दारूंब्रे गावच्या हद्दीत फेकून दिला ...

हात बांधलेले, शर्टने गळा आवळलेला, तोंडावर टॉवेल; खून करून तरुणाचा मृतदेह फेकला जंगलात - Marathi News | Hands tied shirt tied around throat towel over face Young man body dumped in forest after murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हात बांधलेले, शर्टने गळा आवळलेला, तोंडावर टॉवेल; खून करून तरुणाचा मृतदेह फेकला जंगलात

पोलिसांनी आरोपी शुभम यादवच्या माहितीवरून मृतदेहाचा शोध घेतला असता, तो झाडीत बांधलेल्या अवस्थेत सापडला ...

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू; बाणेरमधील घटना - Marathi News | A young woman riding a bike died after being hit by a dumper; incident in Baner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू; बाणेरमधील घटना

डंपरचालक कोणतीही माहिती न देता, वैद्यकीय मदत न करता तेथून पळून गेला होता ...

मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, तणावामुळे उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Marathi actor Tushar Ghadigaonkar commits suicide, took extreme step after not getting work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, तणावामुळे उचललं टोकाचं पाऊल

Tushar Ghadigaonkar Passes Away: मराठी कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता आणि दिग्दर्शक तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. काम मिळत नसल्यामुळे त्याने इतक्या टोकाचे पाऊल उचलले आहे. ...

राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन? - Marathi News | Sonam Raghuvanshi was going to shoot raja; 5 lakhs given to Raj Kushwaha! Where did the plan go wrong? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?

राजा रघुवंशी हत्याकांडाचा तपास करणारी विशेष तपास पथक (SIT) आता त्या पिस्तुलाचा आणि ५ लाख रुपयांनी भरलेल्या बॅगचा शोध घेत आहे. ...

नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू - Marathi News | Rickshaw-ST accident in Naringre; Four rickshaw traders from Achra died on the spot | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू

एकजण गंभीर जखमी : एसटी बस, रिक्षा समोरासमोर धडकली ...