लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे - Marathi News | poisonous cough syrup doctors were taking 10 percent commission for prescribing cold medicine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे

Cough Syrup : मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे झालेल्या मुलांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे. ...

खड्डे चुकवताना अपघात; अवसरी बुद्रुक येथील २ चुलत भावांचा मृत्यू, मंचर - शिरूर रस्त्यावरील घटना - Marathi News | Accident while avoiding potholes 2 cousins from Awasari Budruk died, incident on Manchar - Shirur road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खड्डे चुकवताना अपघात; अवसरी बुद्रुक येथील २ चुलत भावांचा मृत्यू, मंचर - शिरूर रस्त्यावरील घटना

अवसरी फाटा ते अवसरी बुद्रुक रस्त्यावर मोठमोठे खड्डे डांबराने बुजवले नसल्याने खडे वाढत चालले आहेत, त्यामुळे अपघातात नागरिकांना जीव गमवावा लागत आहे ...

पीएमपीएमएल बसची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, महिला जखमी, कात्रज घाटातील घटना - Marathi News | PMPML bus hits a two-wheeler; Both died on the spot, woman injured, incident at Katraj Ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीएमएल बसची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, महिला जखमी, कात्रज घाटातील घटना

कात्रज सारोळा कात्रज ही बस ससेवाडी वरून पुण्याकडे येत असताना दुचाकी देखील त्याच बाजूने जात होती, त्यावेळी बसने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने अपघात झाला ...

पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू; कोंढवा, पुणे-सातारा रस्ता, हडपसर भागातील घटना - Marathi News | Three killed in separate accidents in Pune city; incidents in Kondhwa, Pune-Satara road, Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू; कोंढवा, पुणे-सातारा रस्ता, हडपसर भागातील घटना

पुण्यात वाहनांचे प्रमाण वाढत चालल्याने अपघातही वाढू लागले आहेत, पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून चालावे लागत आहे ...

Satara: झाडातून अचानक आडवा आलेला पादचारी कारच्या धडकेत ठार, वाचवण्याच्या प्रयत्नात कार झाली पलटी - Marathi News | One killed in car collision on Kolhapur Pune lane near Wathar village | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: झाडातून अचानक आडवा आलेला पादचारी कारच्या धडकेत ठार, वाचवण्याच्या प्रयत्नात कार झाली पलटी

अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली ...

बिरदेव यात्रेला निघाले, नियतीने घात केला! केजच्या भाविकाचा कृष्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Birdev set out on a pilgrimage, fate intervened! A devotee of Kage drowned in the Krishna river and died tragically. | Latest beed News at Lokmat.com

बीड :बिरदेव यात्रेला निघाले, नियतीने घात केला! केजच्या भाविकाचा कृष्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सोबती होते, पण वाचवू शकले नाहीत! डोळ्यांदेखत घडलेल्या दुर्घटनेने सहकाऱ्यांना जबर धक्का ...

धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक - Marathi News | punjab woman suffers heart attack while dancing on dj video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक

करवा चौथच्या दिवशी एका महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. ...

भंगार दुकानात चोरीसाठी आलेल्या चोरट्याला बेदम मारहाण; रात्रभर मारहाणीनंतर एकाचा मृत्यू, दोन जखमी - Marathi News | A thief who came to steal from a junk shop was brutally beaten up; One person died, two injured after a night-long beating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भंगार दुकानात चोरीसाठी आलेल्या चोरट्याला बेदम मारहाण; रात्रभर मारहाणीनंतर एकाचा मृत्यू, दोन जखमी

चोरटे दुकानात घुसल्यावर काही कामगार जागे झाले आणि त्यांनी चोरट्यांना पकडले त्यांचे हातपाय बांधून बेदम मारहाण केली. ...