लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

जन्म-मृत्यू दाखले मिळण्याचा मार्ग खुला; नोंद झाल्यावर दोन दिवसात दाखले - Marathi News | Access to birth and death certificates open Certificates within two days after registration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जन्म-मृत्यू दाखले मिळण्याचा मार्ग खुला; नोंद झाल्यावर दोन दिवसात दाखले

जन्म व मृत्यू घटनांची नोंदणी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सीआरएस प्रणालीत तांत्रिक अडचणी आल्याने, १ एप्रिल पासून ती व्यवस्थित कार्यरत नव्हती ...

पारस येथील घटनेत खामगाव तालुक्यातील महिलेचा मृत्यू - Marathi News | A woman from Khamgaon taluka died in an incident at Paras | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पारस येथील घटनेत खामगाव तालुक्यातील महिलेचा मृत्यू

दु:ख निवारण दरबारातील हजेरी ठरली अखेरची ...

"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी", आईच्या आठवणीत उभारले स्मारक, भावंडांचा कौतुकास्पद निर्णय - Marathi News | "Motherless beggar of all three worlds", monument erected in memory of mother, scandalous decision of siblings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी", आईच्या आठवणीत उभारले स्मारक, भावंडांचा कौतुकास्पद निर्णय

आईच्या निधनानंतर घरात आई नसल्याची उणीव या भावंडांना सतत जाणवायची मातेच्या प्रेमापोटी त्यांनी आईचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला ...

भयावह! जीव वाचविण्यासाठी सभामंडपात गेलो अन् तेच कोसळले; प्रत्यक्षदर्शीचे कथन केली आपबिती - Marathi News | 7 people died and around 25 were injured after tree fell on a tin shed at Paras in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जीव वाचविण्यासाठी सभामंडपात गेलो अन् तेच कोसळले; प्रत्यक्षदर्शीचे कथन केली आपबिती

मृत्यूने केला पाठलाग, मात्र सुदैवाने वाचलो ...

मोठी दुर्घटना ! सभामंडपावर झाड कोसळून ७ भाविक ठार; ५ गंभीर, ४० जखमी - Marathi News | 7 killed when tree fell on assembly hall due to stormy wind; 5 seriously, 40 injured in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोठी दुर्घटना ! सभामंडपावर झाड कोसळून ७ भाविक ठार; ५ गंभीर, ४० जखमी

अकोला जिल्ह्यातील पारस येथील घटना : दु:ख निवारण कार्यक्रमासाठी आले होते भाविक ...

पानशेत बॅकवॉटरमध्ये उतरला आणि जीव गमावून बसला; सॉफ्टवेअर इंजिनिअरचा बुडून मृत्यू - Marathi News | Panshet landed in the backwater and lost his life; Software engineer drowned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पानशेत बॅकवॉटरमध्ये उतरला आणि जीव गमावून बसला; सॉफ्टवेअर इंजिनिअरचा बुडून मृत्यू

पाण्यात जाण्याचा मोह आवरत नसल्याने पाण्याची खोली कळून येत नसल्याने त्यात बुडून मृत्यू होण्याचा धोका वाढतो ...

टेम्पाे चालकाने मारली छातीत बुक्की; रिक्षा चालकाचा जागेवरच मृत्यू - Marathi News | Tempe driver hits Bukki in chest The rickshaw driver died on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेम्पाे चालकाने मारली छातीत बुक्की; रिक्षा चालकाचा जागेवरच मृत्यू

रिक्षा रस्त्यावर लावल्याने रस्ता ओलांडण्यास जागा नसल्यामुळे टेम्पो चालकाबरोबर भांडण झाले ...

प्रत्युषाच्या मृत्यूनंतर 7 वर्षांनी बॉयफ्रेंड राहुल राजने व्यक्त केलं दु:ख, म्हणाला, 'तिचा मृत्यू...' - Marathi News | late pratyusha banerjee boyfriend rahul raj singh claims that vikas gupta destroyed his career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रत्युषाच्या मृत्यूनंतर 7 वर्षांनी बॉयफ्रेंड राहुल राजने व्यक्त केलं दु:ख, म्हणाला, 'तिचा मृत्यू...'

राहुल राज याने सलोनी शर्मासोबत लग्न केलं असून तिने यावर्षीच मुलीला जन्म दिला आहे. ...