लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

अल्पवयीन प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या; बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक घटना  - Marathi News |  a couple ended their lives at Jalgaon Jamod in Buldhana district  | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्पवयीन प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या; बुलढाणा जिल्ह्यातील घटना 

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे प्रेमीयुगुलाने जीवन संपवले आहे.  ...

क्रिकेट खेळताना छप्परावर आढलेला चेंडू काढताना घसरुन पडल्याने एका मुलाचा मृत्यू - Marathi News | A boy died after falling while picking a ball on the roof while playing cricket | Latest goa News at Lokmat.com

गोवा :क्रिकेट खेळताना छप्परावर आढलेला चेंडू काढताना घसरुन पडल्याने एका मुलाचा मृत्यू

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात त्याला नेले असता तेथील डाॅक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. ...

'तुम्ही चिंता करू नका...' तो निरोप अखेरचा ठरला अन् काळाने घाला घातला - Marathi News | Don't you worry was the last message and time took its toll | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुम्ही चिंता करू नका...' तो निरोप अखेरचा ठरला अन् काळाने घाला घातला

आयोजकांनी पथकातील सदस्यांना थांबण्याचा आग्रह केला होता, पण त्यांनी ऐकले नाही ...

रात्री जल्लोष केला अन् सकाळी थरकाप उडाला..., मंडळाच्या सदस्याने कथन केलेला प्रसंग सुन्न करणारा - Marathi News | Rejoicing in the night and shivering in the morning the incident narrated by a member of the board is mind-numbing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रात्री जल्लोष केला अन् सकाळी थरकाप उडाला..., मंडळाच्या सदस्याने कथन केलेला प्रसंग सुन्न करणारा

काही तासांपूर्वी जल्लोष केला त्यांना मृतावस्थेत पाहून आम्हालाही अश्रू अनावर झाले ...

Video: 10-12 कुत्र्यांच्या हल्ला, 65 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू; शरीरावर चिरफाडीच्या जखमा... - Marathi News | Video: 10-12 dogs attack, 65-year-old man dies on the spot in AMU UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 10-12 कुत्र्यांच्या हल्ला, 65 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू; शरीरावर चिरफाडीच्या जखमा...

अलीगढ मुस्लिम विद्यापीठात ही घटना घडली, तिथे लावलेल्या CCTV मध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली. ...

Atiq Ahmad killing: 'एनकाउन्टर होईल किंवा कुणीतरी...' अतिकने 19 वर्षांपूर्वीच केली होती मृत्यूची भविष्यवाणी - Marathi News | Atiq Ahmad killing: 'An encounter will happen or someone...' Atiq had predicted his death 19 years ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एनकाउन्टर होईल किंवा कुणीतरी...' अतिकने 19 वर्षांपूर्वीच केली होती मृत्यूची भविष्यवाणी

शनिवारी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली. ...

यवतेश्वर घाटात ब्रेक फेल झाल्याने भरधाव डंपरला अपघात, चालकाचा जागीच मृत्यू  - Marathi News | dumper accident due to brake failure at Yavateshwar ghat, driver died on the spot | Latest satara News at Lokmat.com

सातारा :यवतेश्वर घाटात ब्रेक फेल झाल्याने भरधाव डंपरला अपघात, चालकाचा जागीच मृत्यू 

शिवशंकर संभाजी भोसले (वय ३०, मूळ रा. ओस चालबुगी, जि. लातूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. ...

रस्त्यात उभे ट्रॅक्टर ठरले जीवघेणे; ट्रॉलीवर दुचाकी धडकून तरुणाचा जागीच मृत्यू, एक जखमी - Marathi News | Tractor standing in the road is fatal; A young man died on the spot, one injured after a two-wheeler hit a trolley | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रस्त्यात उभे ट्रॅक्टर ठरले जीवघेणे; ट्रॉलीवर दुचाकी धडकून तरुणाचा जागीच मृत्यू, एक जखमी

मानवत ते मानवतरोडवरील मार्गावर झाला अपघात ...