लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

भारत-चीन सीमेवर वाशिमचा जवान अमोल गोरे शहीद; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार - Marathi News | Washim's jawan Amol Gore martyred on India-China border cremated with state honour | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भारत-चीन सीमेवर वाशिमचा जवान अमोल गोरे शहीद; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

पाण्यात वाहून जाणाऱ्या सहकाऱ्यांना वाचवताना वीरमरण. ...

समृद्धी महामार्गावर कार कंटेनरवर धडकली; क्रिकेटर प्रवीण हिंगणेकर यांच्या पत्नी अपघातात ठार - Marathi News | Cricketer Praveen Hinganekar's wife killed in accident as car collides with container on Samriddhi Highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर कार कंटेनरवर धडकली; क्रिकेटर प्रवीण हिंगणेकर यांच्या पत्नी अपघातात ठार

प्रवीण हिंगणीकर व त्यांची पत्नी सुवर्णा हिंगणीकर हे दोघे पुण्यावरून नागपूरकडे कारने जात होते. ...

खारघरमधील दुर्घटनेत विरार येथील श्री सदस्याचा उपचारादरम्यान मृत्यू; मृतांचा आकडा 14 - Marathi News | In the accident in Kharghar, a member from Virar died during treatment the death toll is 14 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमधील दुर्घटनेत विरार येथील श्री सदस्याचा उपचारादरम्यान मृत्यू; मृतांचा आकडा 14

अद्यापही सात जणांवर तीन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...

शारिरीक संबंधातून वाद; पत्नीनं मारली विहिरीत उडी, पतीनं आधी वाचवलं अन् नंतर केली हत्या - Marathi News | Argument over physical relationship; husband killed wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शारिरीक संबंधातून वाद; पत्नीनं मारली विहिरीत उडी, पतीनं आधी वाचवलं अन् नंतर केली हत्या

पती-पत्नी दारू प्यायले, नंतर पत्नीने शरीर सुखासाठी नकार दिला... ...

भावाच्या त्रासाला कंटाळून भावाची आत्महत्या - Marathi News |  Tired of his brother's troubles, the brother has ended his life   | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भावाच्या त्रासाला कंटाळून भावाची आत्महत्या

भावाच्या त्रासाला कंटाळून भावाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

वाघाची दहशत; तीन दिवसात दोघांचा फडशा पाडला, शाळा बंद: 25 गावात नाईट कर्फ्यू - Marathi News | Terror of the Tiger; Two died in attack, schools closed: night curfew in 25 villages | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाघाची दहशत; तीन दिवसात दोघांचा फडशा पाडला, शाळा बंद: 25 गावात नाईट कर्फ्यू

वाघाला पकडण्यासाठी गावात पिंजरा लावण्यात आला आहे. ...

रस्ता ओलांडून खाऊ आणण्यासाठी जाणाऱ्या मुलाला बिल्डरच्या कारची धडक; मुलाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | A boy crossing the road to fetch food was hit by a builder car Unfortunate death of a child | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रस्ता ओलांडून खाऊ आणण्यासाठी जाणाऱ्या मुलाला बिल्डरच्या कारची धडक; मुलाचा दुर्दैवी मृत्यू

घटनेनंतर कारचालक आरोपी बिल्डरला जमावाकडून मारहाण ...

होर्डिंग दुर्घटना! माझ्या आईला उठवा...मी आता काय करू..., किंकाळ्या अन् आक्रोशाने सारेच स्तब्ध - Marathi News | pimpri chinchwad Hoarding disaster Wake up my mother what shall I do now all stunned with screams and cries | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :होर्डिंग दुर्घटना! माझ्या आईला उठवा...मी आता काय करू..., किंकाळ्या अन् आक्रोशाने सारेच स्तब्ध

पिंपरी चिंचवडमध्ये होर्डिंग पडून झालेल्या अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू ...