लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Atiq Ahmed Murder: गाडीतून खाली उतरण्यापूर्वी अतिक अहमद थांबला; बाजूला पाहिले, मान हलवली, पण कोणाला बघून? - Marathi News | Atiq Ahmed stopped before getting down from the Police Van; Looked aside, shake his head, Video Goes Viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाडीतून उतरण्यापूर्वी अतिक अहमद थांबला; बाजूला पाहिले, मान हलवली, पण कोणाला बघून?

Atiq Ahmed Murder: हत्येपूर्वी अतिक अहमद कोल्विन हॉस्पिटलच्या गेटवर पोलीस जीपमधून खाली उतरताना क्षणभर थांबल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे ...

Pamela Chopra : यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचं निधन, 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | yash chopra wife pamela chopra passes away at the age of 85 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचं निधन, 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पामेला चोप्रा प्रसिद्ध गायिका आणि संगीतकार होत्या. ...

भरधाव टेम्पोने पाठीमागून धडक देत दुचाकीस १ किमी फरफटत नेलं; एकाचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | A brisk tempo took the two bikers for 1 km; One dead, one seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव टेम्पोने पाठीमागून धडक देत दुचाकीस १ किमी फरफटत नेलं; एकाचा मृत्यू, एक जखमी

भरधाव टेम्पोने पाठीमागून धडक देत दुचाकी जवळपास एक किलोमीटर फरफटत नेली. ...

वंदे भारत ट्रेनला गाय धडकली, 30 मीटर दूर उभ्या असलेल्या वृद्धावर जाऊन कोसळली; दोघांचाही जागीच मृत्यू - Marathi News | A cow hit the Vande Bharat train, fell on an old man standing 30 meters away, both died on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत ट्रेनला गाय धडकली, 30 मीटर दूर उभ्या असलेल्या वृद्धावर जाऊन कोसळली; दोघांचाही जागीच मृत्यू

ट्रेनच्या धडकेनंतर गाय जवळपास 30 मीटर अंतरावर उभ्या असलेल्या एका वृद्धावर जाऊन कोसळली. यात संबंधित वृद्धासह गायीचाही जागीच मृत्यू झाला. ...

दिवशी घाटात वीज अंगावर पडल्याने शिक्षकाचा मृत्यू - Marathi News | A teacher died due to lightning | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दिवशी घाटात वीज अंगावर पडल्याने शिक्षकाचा मृत्यू

दुपारी चार वाजता ते दिवशी घाटात जुळेवाडी स्टॉपच्या थोडेसे पुढे आले. यावेळी जोराच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाला होता. यावेळी त्यांचा मृत्यू झाला. ...

हाताला काम मिळाले पण शॉक लागून कामगाराचा मृत्यू; तीन महिन्यापूर्वीच झाले होते लग्न - Marathi News | Hand gets work but worker dies of shock The wedding took place three months ago | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हाताला काम मिळाले पण शॉक लागून कामगाराचा मृत्यू; तीन महिन्यापूर्वीच झाले होते लग्न

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

तुळशी नदीपात्रात सडलेल्या अवस्थेत सापडला सात दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह - Marathi News | The body of a young man who went missing seven days ago was found in a rotten state in Tulsi river | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तुळशी नदीपात्रात सडलेल्या अवस्थेत सापडला सात दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह

त दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या येथील गणेश संजय शिंदे ( वय २७ ) या युवकाचा तो मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले आहे. याची नोंद करवीर पोलिसात झाली आहे. ...

किराणा व्यावसायिकाने शेतात केली आत्महत्या; काही दिवसांपूर्वी वडिलांचा झाला होता मृत्यू - Marathi News |  grocer went to the farm and ended his life in bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :किराणा व्यावसायिकाने शेतात केली आत्महत्या; काही दिवसांपूर्वी वडिलांचा झाला मृत्यू

किराणा व्यावसायिकाने शेतात जाऊन जीवन संपवले.  ...