लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कारण अज्ञात - Marathi News | Youth committed suicide by hanging | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कारण अज्ञात

Gondia News गोंदिया जिल्ह्यात दवनीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खैरलांजी येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.६) सकाळी उघडकीस आली. ...

चार वर्षात धावत्या रेल्वेने घेतला सातशेवर जणांचा बळी - Marathi News | Over seven hundred people were killed by running trains in four years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार वर्षात धावत्या रेल्वेने घेतला सातशेवर जणांचा बळी

सन २०२० ते २०२३ पर्यंत चार वर्षाची माहिती पुढे आली. त्यातून उघड झालेला मृत्यूचा आकडा धक्कादायक आहे. ...

२९४ चा वेग... हेल्मेटनं दगा दिला...; 'त्या' व्हिडीओतून समोर आलं यू-ट्युबर अगस्त्यच्या अपघाताचं कारण - Marathi News | Before the accident, Agastya Chauhan told a friend over the phone that the helmet was troublesome. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२९४चा वेग,हेल्मेटनं दगा दिला...; व्हिडीओतून समोर आलं यू-ट्युबर अगस्त्यच्या अपघाताचं कारण

Agastya Chauhan Accident: अगस्त्यने केलेल्या शेवटच्या व्हिडिओनूसार तो वारंवार त्याच्या आमिर नावच्या मित्रासोबत फोनवरुन बोलत होता. ...

पुण्यात काही दिवसांपूर्वी नर्सने इंजेक्शन टोचून संपवलं जीवन; आता प्रियकरावर गुन्हा दाखल - Marathi News | A few days ago in Pune a nurse ended her life by giving an injection Now a case has been filed against the boyfriend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात काही दिवसांपूर्वी नर्सने इंजेक्शन टोचून संपवलं जीवन; आता प्रियकरावर गुन्हा दाखल

दोघांमध्ये प्रेमसंबंध असून प्रियकर नवीन गाडी घेण्यासाठी तिच्याकडे पैशाची मागणी करत त्रास देत होता ...

कारची डंपरला धडक, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू; विजापूर-गुहागर राज्य मार्गावरील घटना - Marathi News | Car collides with dumper, 5 members of same family die; Incident on Bijapur-Guhagar State Highway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कारची डंपरला धडक, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू; विजापूर-गुहागर राज्य मार्गावरील घटना

गाणगापूरला दत्त देवाचे दर्शन घेऊन विजयपुर मार्गे जतकडे येत असताना हा अपघात रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. ...

खळ्यातील झोपडीत वृध्दाची गळफास घेवून आत्महत्या - Marathi News | Elderly man committed suicide by hanging himself in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खळ्यातील झोपडीत वृध्दाची गळफास घेवून आत्महत्या

शामराव पवार यांचे गावाबाहेर गिरणा नदीकाठाजवळ खळे आहे. गुरूवारी दुपारी ते खळ्यामध्ये गेले होते. ...

धावत्या रेल्वेतून पडून वृध्दाचा मृत्यू; आसोदा शिवारातील घटना - Marathi News | Old man dies after falling from running train; Incidents in Asoda Shivara | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धावत्या रेल्वेतून पडून वृध्दाचा मृत्यू; आसोदा शिवारातील घटना

नगरसूल येथील बाबूभाई पठाण हे शुक्रवारी रेल्वेतून प्रवास करीत होते. ...

अंगणात खेळणारी चिमुकली बेपत्ता; दुसऱ्या दिवशी विहिरीत आढळला मृतदेह, घातपाताचा संशय - Marathi News | A little girl playing in the yard suddenly disappeared; The body was found in the well the next day | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अंगणात खेळणारी चिमुकली बेपत्ता; दुसऱ्या दिवशी विहिरीत आढळला मृतदेह, घातपाताचा संशय

घरापासून दूर शेतातील विहिरीत मृतदेह आढळल्याने वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केला ...