लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

मावळात विघातक प्रव्रुत्तींचं प्रमाण वाढतंय; सतीश शेट्टी, सचिन शेळके आणि आता किशोर आवारे - Marathi News | Malignant trends are increasing in Mawla Satish Shetty Sachin Shelke and now Kishore Aware | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळात विघातक प्रव्रुत्तींचं प्रमाण वाढतंय; सतीश शेट्टी, सचिन शेळके आणि आता किशोर आवारे

सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येची चौकशी सीबीआयमार्फत होऊनदेखील अद्यापही आरोपींचा शोध लागलेला नाही ...

किशोर आवारेंच्या हत्येमागे आमदार सुनील शेळकेंचा हात? आवारेंच्या आईंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल - Marathi News | MLA Sunil Shelke's hand behind Kishore Awar murder A case was registered on the complaint of the mothers of the premises | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किशोर आवारेंच्या हत्येमागे आमदार सुनील शेळकेंचा हात? आवारेंच्या आईंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

भरदिवसा आवारे यांची अमानुषपणे हत्या झाल्याने येथील व्यापारी व नागरिक भीतीच्या सावटाखाली होते ...

कोल्हापुरात वादळी वाऱ्याने घेतला तरुणाचा बळी, वीज तारेला चिकटल्याने तडफडून मृत्यू - Marathi News | A young man was killed in a storm in Kolhapur, Death due to electric shock | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात वादळी वाऱ्याने घेतला तरुणाचा बळी, वीज तारेला चिकटल्याने तडफडून मृत्यू

झाडाच्या आडोशाला जात असतानाच रस्त्याकडेला पडलेली डीपीला जोडलेली उच्च प्रवाहित तार त्याच्या गळ्याला चिकटली ...

दारु पिऊन शिवीगाळ करणार्‍या वडिलांचा मुलानेच केला गळा दाबून खून - Marathi News | The son strangled the father who abused him after drinking alcohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारु पिऊन शिवीगाळ करणार्‍या वडिलांचा मुलानेच केला गळा दाबून खून

वडील चप्पल शिवण्याचे काम करत होते ...

चाकण - शिक्रापूर रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी - Marathi News | Bike rider killed wife seriously injured in collision with container on Chakan Shikrapur road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण - शिक्रापूर रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

मुख्य चौकात रस्ता ओलांडताना शिक्रापूर बाजूकडून भरधाव आलेल्या कंटेनरने दुचाकीस धडक दिली ...

किशोर आवारे यांची निर्घृण हत्या; भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे तळेगाव हादरले - Marathi News | Brutal killing of Kishore Aware Talegaon was shaken by this broad daylight attack | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किशोर आवारे यांची निर्घृण हत्या; भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे तळेगाव हादरले

किशोर आवरे यांच्या मृत्यूची वार्ता समजताच उपस्थितांनी मोठा आक्रोश केला ...

सेप्टिक टँकमध्ये गुदमरून ५ जणांचा मृत्यू; प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश - Marathi News | 5 die of suffocation in septic tank in parabhani; CM Eknath Shinde's instructions to pay Rs.10 lakh each | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेप्टिक टँकमध्ये गुदमरून ५ जणांचा मृत्यू; प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहराजवळील भाऊचातांडा येथे काल सेप्टिक टॅंकची स्वच्छता करतांना पाच जणांचा मृत्यू झाला. ...

फॉर्महाऊसमधील सेप्टिक टँकमध्ये गुदमरून एकाच कुटुंबातील पाच मजुरांचा मृत्यू - Marathi News | Five laborers of the same family died after suffocation in the septic tank in the farmhouse at Sonpeth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :फॉर्महाऊसमधील सेप्टिक टँकमध्ये गुदमरून एकाच कुटुंबातील पाच मजुरांचा मृत्यू

या दुर्दैवी घटनेत एका मजुराची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...