लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

रस्त्यावर उभ्या ट्रकवर भरधाव टेम्पो धडकला; चार जणांचा मृत्यू, दीडशे मेंढ्याही दगावल्या - Marathi News | A speeding tempo hit a truck parked on the road; Four people died, 150 sheep were also killed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रस्त्यावर उभ्या ट्रकवर भरधाव टेम्पो धडकला; चार जणांचा मृत्यू, दीडशे मेंढ्याही दगावल्या

आज पहाटे ४ वाजता हिंगोली - नांदेड महामार्गावर झाला भीषण अपघात ...

मोठा दिलासा! चेंबरमध्ये गुदमरून मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना अखेर आर्थिक मदत - Marathi News | Big relief! Finally financial help to the families of the laborers who died of suffocation in the chamber | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठा दिलासा! चेंबरमध्ये गुदमरून मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना अखेर आर्थिक मदत

केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या अध्यक्षांनी प्रशासनाला घेतले फैलावर ...

बदलापूर बदलापूरच्या बारवी नदीत बुडून आणखी एकाचा मृत्यु  - Marathi News | Badlapur Another person drowned in Badlapur's Barvi river | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर बदलापूरच्या बारवी नदीत बुडून आणखी एकाचा मृत्यु 

नेहा व अखिल यांना सुखरूप पाण्याबाहेर काढून त्यांचा जीव वाचवण्यात सिद्धेशला यश आले. ...

Dhule: सासू पाठोपाठ जावायानेही घेतला जगाचा निरोप, दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार - Marathi News | Dhule: Mother-in-law followed by son-in-law also bid farewell to the world, cremation for both at the same time | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सासू पाठोपाठ जावायानेही घेतला जगाचा निरोप, दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

Dhule: वयोवृद्ध सासूचे निधन  झाल्याचे दु:ख झाल्याने, जावायानेही बारा तासातच या जगाचा निरोप घेतल्याची घटना धुळे जिल्ह्यातील तऱ्हाडी  या गावात घडली. ...

नितेश पांडेंच्या निधनाचा मृणाल कुलकर्णींना बसला धक्का, पोस्ट शेअर करत म्हणाल्या-'हे बरोबर नाही.." - Marathi News | Actor nitesh pandey died due to cardiac arrest marathi actress mrunal kulkarni shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नितेश पांडेंच्या निधनाचा मृणाल कुलकर्णींना बसला धक्का, पोस्ट शेअर करत म्हणाल्या-'हे बरोबर नाही.."

अभिनेता नितेश पांडे यांच्या आकस्मित निधनाने त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ...

सुपरहिट मालिका अन् दीपिका पादुकोणसोबत केलं होतं काम, रस्ते अपघातात जीव गमावणारी वैभवी उपाध्याय कोण होती? - Marathi News | Who was vaibhavi upadhyaya sarabhai vs sarabhai fame actor dies in car accident | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रस्ते अपघातात जीव गमावणारी वैभवी उपाध्याय कोण होती?

हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ...

Video: कुख्यात गँगस्टर जर्नेल सिंगचा दिवसा ढवळ्या खून, हल्लेखोरांनी 20 ते 25 गोळ्या झाडल्या - Marathi News | Video: Notorious gangster Jarnel Singh killed in daylight, assailants fired 20 to 25 bullets | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video: कुख्यात गँगस्टर जर्नेल सिंगचा दिवसा ढवळ्या खून, हल्लेखोरांनी 20 ते 25 गोळ्या झाडल्या

अचानक गोळीबार झाल्याने जर्नेल सिंगला स्वतःचा बचाव करता आला नाही. पाहा Video... ...

Kerala: ३ मुले आणि आई-वडील, घरात पाच जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ, हत्या की..., रहस्य वाढले  - Marathi News | Kerala: 3 children and parents, 5 dead bodies found in house stirs up excitement, murder or..., mystery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३ मुले आणि आई-वडील, घरात पाच जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ, हत्या की...?

Family Found Death in Home: एका घरात तीन मुले आणि त्यांचे आई-वडील असे पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. ...