लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Coromandal Express Accident: गौतम अदानी यांची मोठी घोषणा; कोरोमंडल ट्रेन अपघातातील मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार - Marathi News | Gautam Adani's big announcement; Coromandal express train accident; adani will bear the education expenses of the children of those killed in the train accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौतम अदानींची घोषणा; कोरोमंडल ट्रेन अपघातातील मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

ओडिशा ट्रेन अपघातात आतापर्यंत सुमारे 288 जणांचा मृत्यू झाला अहे तर 1100 हून अधिक जखमी झाले आहेत. ...

छत्रपती संभाजीनगररोडवर गतिरोधकाने घेतला महिलेचा बळी - Marathi News | A woman was killed by a traffic jam on Chhatrapati Sambhajinagar Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छत्रपती संभाजीनगररोडवर गतिरोधकाने घेतला महिलेचा बळी

५६ वर्षीय महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागून मृत्यू ...

३९ वर्षीय दाक्षिणात्य अभिनेत्याचं निधन; सिनेसृष्टीवर शोककळा - Marathi News | Cinema industry mourns death of 39-year-old South actor nithin gopi in benglore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३९ वर्षीय दाक्षिणात्य अभिनेत्याचं निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

बॉलिवूडचे उत्कृष्ट दिग्दर्शक-अभिनेते आमिर रजा हुसैन यांनी अचानक एक्झिट घेत सर्वांनाच धक्का दिला. ...

Coromandel Express Accident: LIC चा मोठा निर्णय; ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना लवकर मिळणार क्लेम - Marathi News | Coromandel Express Accident: Big decision by LIC; Immediate claim for relatives of Odisha train accident victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LIC चा मोठा निर्णय; ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना लवकर मिळणार क्लेम

ओडिशात कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनच्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना क्लेम मिळवण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. ...

Aamir Raza Hussain Death : थिएटर आर्टिस्ट आमिर रजा हुसैन यांचं निधन, ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Actor Aamir Raza Hussain passes away at teh age of 66 he was popular theatre artist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटर आर्टिस्ट आमिर रजा हुसैन यांचं निधन, ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

'द फिफ्टी डे वॉर' सारख्या दमदार सिनेमातून त्यांनी क्रिएटिव्ह पॉवर दाखवत देशाला मेगा थिएटरचा अनुभव दिला होता.  ...

मुलीला विंडो सीटवर बसायचंय, प्लीज सीट बदलता...? एका अदला-बदलीने ओडिशा रेल्वे अपघातात वाचला बाप-लेकिचा जीव - Marathi News | The girl wants to sit on the window seat please can change the seat A swap saved the life of father and daughter in the Odisha train accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलीला विंडो सीटवर बसायचंय, प्लीज सीट बदलता...? एका अदला-बदलीने ओडिशा रेल्वे अपघातात वाचला बाप-लेकिचा जीव

कारण त्यांचे तिकीट ज्या कोचमध्ये होते, तो कोच अत्यंत वाईट पद्धतीने अपघातग्रस्‍त झाला आहे. यातील अधिकांश लोकांचा मृत्यू झाला आहे.  ...

माजी आमदार ॲड. रामचंद्र अवसरे यांचे निधन - Marathi News | Former MLA Adv Death of Ramchandra Avasare | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :माजी आमदार ॲड. रामचंद्र अवसरे यांचे निधन

माजी आमदार रामचंद्र पुनाजी अवसरे यांचे आज निधन झाले. ...

मृत्यूचं तांडव! ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या वाढली; ५६ जणांची प्रकृती गंभीर - Marathi News | Death toll rises to 288 in train derailment at Bahanaga Bazar station in Odisha's Balasore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत्यूचं तांडव! ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या वाढली; ५६ जण गंभीर

odisha train accident death : ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त होत आहे.  ...