लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

पेरू विक्री करणाऱ्या विक्रेत्याचा धारदार हत्याराने वार करून खून; सिंहगड रस्त्यावरील घटना - Marathi News | A guava vendor was stabbed to death with a sharp weapon; Sinhagad Road incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेरू विक्री करणाऱ्या विक्रेत्याचा धारदार हत्याराने वार करून खून; सिंहगड रस्त्यावरील घटना

धारदार हत्याराने वार करून मृतदेह झुडपात टाकून देण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला ...

पुणे सातारा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू, आठ जण जखमी - Marathi News | Four vehicles freak accident on Pune Satara highway Two dead eight injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे सातारा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू, आठ जण जखमी

मृत्यू झालेल्या दोघांमध्ये खासगी बसचा चालक आणि पुण्यातील नऊ वर्षीय मुलीचा समावेश ...

कैद्याची कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Prisoner committed suicide by hanging himself in jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कैद्याची कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या

Nagpur News अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पत्नीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

दुर्दैवी! पुतण्याच्या वरातीआधीच निघाली काकांची अंत्ययात्रा - Marathi News | Unfortunate! Uncle's funeral started before his nephew's funeral | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुर्दैवी! पुतण्याच्या वरातीआधीच निघाली काकांची अंत्ययात्रा

Yawatmal News शुक्रवारी पुतण्याला हळद लागली आणि शनिवारी पहाटे मोठ्या वडिलांचा मृत्यू झाला. पुतण्याच्या वरातीआधीच मोठे वडील गेल्याने लग्नघरी शोककळा पसरली. ...

Accident: आमदाराच्या दिराच्या कारने दिली धडक, भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू, मुलगा गंभीर  - Marathi News | Accident: MLA's car hits, husband and wife die in horrific accident, son serious | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदाराच्या दिराच्या कारने दिली धडक, भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू, मुलगा गंभीर 

Accident: झारखंडमधील धनबाद येथे हिट अँड रनची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका बड्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या फॉर्च्युनर कारच्या धडकेत बीसीसीएलमधील एका इंजिनियर दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ...

भरधाव ट्रकची दुचाकीस धडक; युवक ठार, बुलढाण्यातील घटना - Marathi News | A speeding truck collided with a two-wheeler a man killed, incident in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव ट्रकची दुचाकीस धडक; युवक ठार, बुलढाण्यातील घटना

तपास एएसआय शशिकांत धारकरी करीत आहेत. ...

मध्य प्रदेशात तपासासाठी गेलेल्या पोलिसाचा अपघातात मृत्यू - Marathi News | A policeman who went to investigate in Madhya Pradesh died in an accident. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य प्रदेशात तपासासाठी गेलेल्या पोलिसाचा अपघातात मृत्यू

वाठोडा पोलिस ठाण्यातील कर्मचारी : एक जण जखमी, इंदूरजवळील घटना ...

वडाच्या झाडाला गळफास लावून शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा; एक दिवसापासून हाेता बेपत्ता - Marathi News | farmer ended his journey by hanging himself from a banyan tree He has been missing for a day | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वडाच्या झाडाला गळफास लावून शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

बालकदास लव्हाजी अंबादे (वय,५४) रा. कुंभीटाेला असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ...