लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

रुग्णवाहिका चालकाचा हलगर्जीपणा; वाहन मागे घेताना वृद्ध व्यक्तीस २ वेळा चिरडले, जुन्नरमधील घटना - Marathi News | carelessness of the ambulance driver; Elderly man crushed 2 times while reversing vehicle, incident in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णवाहिका चालकाचा हलगर्जीपणा; वाहन मागे घेताना वृद्ध व्यक्तीस २ वेळा चिरडले, जुन्नरमधील घटना

जीवनदान देणाऱ्या रुग्णवाहिका चालकाने घेतले वृद्धाचे प्राण ...

डोळे काढले, जीभ-गुप्तांगही कापले; विधवा महिलेच्या निर्घृण हत्येने परिसरात खळबळ - Marathi News | bihar-murder-of-woman-khagaria-eyes-gouged-out-tongue-breast-cut-knife-husband-and-brother-in-law-also-murdered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोळे काढले, जीभ-गुप्तांगही कापले; विधवा महिलेच्या निर्घृण हत्येने परिसरात खळबळ

महिलेच्या पती आणि दिराचाही क्रुर पद्धतीने खुन करण्यात आला. ...

लोणावळ्यात वरसोलीत खाणीत बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू; तरुणी बचावली - Marathi News | Two tourists die after drowning in Varsoli mine in Lonavala; The girl survived | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यात वरसोलीत खाणीत बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू; तरुणी बचावली

पाण्याच्या खाणीत तिघे उतरल्यावर पाय घसरल्याने ते तिघेही पाण्यात पडले असून दोघांचा मृत्यू तर तरुणी बचावली ...

अरे अरे काय हे...! ओंकारेश्वर घाट येथे दशक्रिया विधीच्या साहित्याचीही चोरी - Marathi News | Dasakriya ritual materials were also stolen at Omkareshwar Ghat in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरे अरे काय हे...! ओंकारेश्वर घाट येथे दशक्रिया विधीच्या साहित्याचीही चोरी

कपाटाचे कुलूप तोडून त्यातील १० मोठी ताम्हणे, १९ पळ्या, १० छोटी ताम्हणे, २ तांबे अशी ६ हजार ६०० रुपयांची भांडी चोरून नेली ...

आई- वडील आरती करीत असताना हौदात पडून चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | A child died after falling into a water pond while his parents were performing Aarti | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आई- वडील आरती करीत असताना हौदात पडून चिमुकल्याचा मृत्यू

गणेश विसर्जनासाठी तयार केला होता हौद ...

हृदयद्रावक! पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू; परतूर तालुक्यातील घटना  - Marathi News | Two drowned while going swimming Incidents in Partur TalukA | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू; परतूर तालुक्यातील घटना 

पोहता येत असतानाही पाण्याचा अंदाज न आल्याने, दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दुधना पात्रातील पाण्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू - Marathi News | Two youths died by drowning in Dudhana river while swimming | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दुधना पात्रातील पाण्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू

मयत दोन्ही युवक सेलू येथील गायत्री नगर भागातील रहिवासी. ...

अपघातात ठार झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | A soldier killed in an accident was cremated with state honors | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अपघातात ठार झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Amravati News सुटी घालवून कर्तव्यावर परत जात असताना करजगाव (ता. चांदूर बाजार) येथील सैन्यातील जवानाच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने जबर धडक दिली होती. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्यावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...