लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

आजारी महिलेला घेऊन निघाली कार, घाटानजीक कालव्यात कोसळून ५ जण ठार - Marathi News | A car carrying a sick woman fell into a valley, killing 5 people in kasganj | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आजारी महिलेला घेऊन निघाली कार, घाटानजीक कालव्यात कोसळून ५ जण ठार

गंजडुंडवारा क्षेत्रातील नगला उमेद गावातील रहिवाशी, ३५ वर्षीय नीरजची पत्नी विनिता गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. ...

बहिणीला भेटून घरी परताना इंजिनिअर तरुणाचा अपघातात मृत्यू - Marathi News | An engineer youth died in an accident while returning home from meeting his sister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहिणीला भेटून घरी परताना इंजिनिअर तरुणाचा अपघातात मृत्यू

जालना रोडवर दोन दुचाकीच्या धडकेत इंजिनिअर तरूणाचा जागीच मृत्यू झाला  ...

'डिस्को डान्सर' फेम निर्माते बी सुभाष यांच्या मुलीचं निधन, गेल्यावर्षी पत्नीनेही घेतला जगाचा निरोप - Marathi News | Director B Subhash's daughter passed away, his wife also passed away last year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डिस्को डान्सर' फेम निर्माते बी सुभाष यांच्या मुलीचं निधन, गेल्यावर्षी पत्नीनेही घेतला जगाचा निरोप

मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. ...

मॉलमध्ये अचानक उकळत्या पाण्याचा महापूर; 4 जणांचा मृत्यू 70 लोक भाजले... - Marathi News | Russia: Pipes with hot water and steam burst at shopping mall, 4 dead, 70 burnt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मॉलमध्ये अचानक उकळत्या पाण्याचा महापूर; 4 जणांचा मृत्यू 70 लोक भाजले...

अचानक उकळते पाणी अंगावर आल्यामुळे मॉलमध्ये एकच गोंधळ उडाला. ...

भावाच्या डोळ्यासमोर धाकट्या बहिणीचा मृत्यू; सिमेंट क्रॉंक्रीट मिक्सर मशीनने चिरडले  - Marathi News | Death of younger sister in front of brother Cement croncrete crushed by mixer machine | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भावाच्या डोळ्यासमोर धाकट्या बहिणीचा मृत्यू; सिमेंट क्रॉंक्रीट मिक्सर मशीनने चिरडले 

पाठ्यपुस्तके खरेदी करण्यासाठी जात असलेल्या भाऊ-बहिणीच्या ॲक्टिव्हाची धडक आडव्या आलेल्या गायीला लागली आणि दोघेही रोडवर कोसळले. ...

पुरातून मुलींना वाचविताना आईचा मृत्यू, यवतमाळातील वाघाडीची दुर्दैवी घटना - Marathi News | Mother dies while saving daughters from the flood | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुरातून मुलींना वाचविताना आईचा मृत्यू, यवतमाळातील वाघाडीची दुर्दैवी घटना

घर अंगावर कोसळले : ५० घर जमीनदोस्त ...

पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्डयाने चिमुकलीचा घेतला जीव - Marathi News | A hole dug for a water tank took the life of a toddler | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्डयाने चिमुकलीचा घेतला जीव

वटकळी येथील सरकारी दवाखान्याच्या बाजूला दीड महिन्यापूर्वी पाण्याची टाकी बसविण्यासाठी ग्रामपंचायतीने खड्डा खोदला होता. ...

भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विजांचे तांडव; नऊ घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू, २५ जखमी - Marathi News | Lightning strikes in Bhandara, Gondia district; Five people died, 25 injured in nine incidents | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विजांचे तांडव; नऊ घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू, २५ जखमी

शेतकरी- शेतमजुरांचा समावेश, जनावरेही दगावली ...