लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

किल्ला पाहण्यासाठी उशीर झाल्याने रात्री मुक्कामासाठी थांबले; एका पर्यटकाचा टाक्यात पडून मृत्यू - Marathi News | Stayed for the night as we were late to see the fort A tourist fell into the tank and died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किल्ला पाहण्यासाठी उशीर झाल्याने रात्री मुक्कामासाठी थांबले; एका पर्यटकाचा टाक्यात पडून मृत्यू

पर्यटक एकटा रात्री मंदिराच्या बाहेर आला, सकाळी पाण्याच्या टाक्यात मृतदेह आढळला ...

भाटघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून मुलगी आणि वडीलांचा मृत्यू; भोर तालुक्यातील घटना - Marathi News | Daughter and father drown in backwaters of Bhatghar dam; Incidents in Bhor Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाटघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून मुलगी आणि वडीलांचा मृत्यू; भोर तालुक्यातील घटना

वडिलांनी मुलीला खोल पाण्यात बोलावून घेतले, त्यानंतर बाहेर येता न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला ...

वर्धा नदीत चौघे वाहून गेले; तिघांचे मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरू - Marathi News | Four were swept away in the Wardha River; Three bodies found, search for one underway | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वर्धा नदीत चौघे वाहून गेले; तिघांचे मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरू

वणी तालुक्यातील नायगाव व जुनाडा येथील घटना ...

रशियात मोठी दुर्घटना! गॅस स्टेशनजवळील स्फोटात 12 ठार, 60 हून अधिक जखमी; नेमकं काय घडलं? - Marathi News | Big accident in Russia 12 killed, over 60 injured in gas station blast | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात मोठी दुर्घटना! गॅस स्टेशनजवळील स्फोटात 12 ठार, 60 हून अधिक जखमी; नेमकं काय घडलं?

यात 12 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. ही दुर्घटना रशियातील दागेस्तानी शहरात घढली.  ...

भाजी चांगली बनवली नाही म्हणत पत्नीला जिवंत जाळले; मृत्यूपूर्वी महिलेने सांगितली आपबीती - Marathi News | husband killed his wife by burnt her alive saying that she made bad vegetable | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भाजी चांगली बनवली नाही म्हणत पत्नीला जिवंत जाळले; मृत्यूपूर्वी महिलेने सांगितली आपबीती

मृत महिलेचा पती तिला सातत्याने मारहाण करायचा. घटनेच्या दिवशीही त्याने बेदम मारहाण केली. ...

कात्रज-कोंढवा रस्त्याने जाताय, तर जरा जपूनच! १२ तासात २ अपघात, ५ वर्षांत ५८ अपघात, २६ बळी - Marathi News | If you are going on the Katraj Kondhwa road be careful 2 accidents in 12 hours 58 accidents in 5 years 26 victims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज-कोंढवा रस्त्याने जाताय, तर जरा जपूनच! १२ तासात २ अपघात, ५ वर्षांत ५८ अपघात, २६ बळी

कात्रज - कोंढवा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून रस्त्याचे रूंदीकरण कधी करणार? नागरिकांचा सवाल ...

NEET परीक्षेत नापास झाल्याने मुलाने केली आत्महत्या, दुसऱ्या दिवशी वडिलांनीही घेतला गळफास - Marathi News | Tamilnadu news;Son commits suicide after failing NEET exam, next day father also hanged himself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NEET परीक्षेत नापास झाल्याने मुलाने केली आत्महत्या, दुसऱ्या दिवशी वडिलांनीही घेतला गळफास

मुलाच्या विरहाने दुःखी झालेल्या वडिलांनीही गळफास घेऊन जीवन संपवले. ...

कात्रज कोंढवा रस्त्यावर पुन्हा अपघात; काल वृद्ध महिलेचा बळी तर आज ज्येष्ठाचा जागीच मृत्यू - Marathi News | Another accident on Katraj Kondhwa road Yesterday an old woman was killed and today a senior died on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज कोंढवा रस्त्यावर पुन्हा अपघात; काल वृद्ध महिलेचा बळी तर आज ज्येष्ठाचा जागीच मृत्यू

पुणे महापालिका आयुक्तांनी पाहणी केल्यानंतरही मागील आठ दिवसात हा चौथा बळी ...