लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

हृदयद्रावक! अंगावर काटा आणणारे दृश्य! रक्षाबंधनच्या दिवशी एकाच कुटुंबातील ७ जणांवर काळाचा घाला - Marathi News |  Seven members of the same family were killed in a major accident in Bihar's Rohtas district  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! अंगावर काटा आणणारे दृश्य! एकाच कुटुंबातील ७ जणांवर काळाचा घाला

बिहारच्या रोहतास जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत सात जणांना जीव गमवावा लागला. ...

दुचाकी, बैलगाडीची धडक, एक ठार; मासरूळ तराडखेड रस्त्यावरील घटना - Marathi News | Two-wheeler, bullock-cart collision, one killed; Incident on Masrul Taradkhed Road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुचाकी, बैलगाडीची धडक, एक ठार; मासरूळ तराडखेड रस्त्यावरील घटना

घटनेचा पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी धाड येथे पाठवण्यात आला. पुढील तपास ठाणेदार गावंडे करीत आहेत. ...

Kolhapur News: 'राखी' रुसलीः रक्षाबंधन दिवशीच चिमुकल्या भावाचा मृत्यू, राधानगरी तालुक्यातील दुर्दैवी घटना - Marathi News | Unfortunate death of little brother on Raksha Bandhan day itself, incident in Radhanagari taluka Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: 'राखी' रुसलीः रक्षाबंधन दिवशीच चिमुकल्या भावाचा मृत्यू, राधानगरी तालुक्यातील दुर्दैवी घटना

घरी रक्षाबंधनासाठी वाट पहात बसलेल्या बहिनींना भावाच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेण्याची दुर्दैवी वेळ आली ...

बहेलिया टोळीतील तिघांना गुवाहाटी येथून अटक; सावली वनविभागाची कारवाई - Marathi News | Three arrested from Baheliya tiger poaching gang from Guwahati; more cases of tiger poaching to come from inquiry | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बहेलिया टोळीतील तिघांना गुवाहाटी येथून अटक; सावली वनविभागाची कारवाई

वाघ शिकारीची आणखी प्रकरणे बयाणातून समोर येण्याची शक्यता ...

पार्थिव नेणारी स्कॉर्पिओ उलटली; एक ठार, तीन जखमी - Marathi News | Scorpio carrying body of a dead worker overturns; One killed, three injured | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पार्थिव नेणारी स्कॉर्पिओ उलटली; एक ठार, तीन जखमी

जानाळा येथील घटना : जखमी तिघांना मूल उपजिल्हा रुग्णालयात हलविले ...

सैतान संचारला, डोक्यात लाकडी पाट घालून ‘त्याने’ पत्नीलाच संपविले - Marathi News | man killed his wife by putting a wooden plank on her head then absconded | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सैतान संचारला, डोक्यात लाकडी पाट घालून ‘त्याने’ पत्नीलाच संपविले

भल्या पहाटे झाला थरार : जीवघेणा हल्ला करून पती झाला पसार ...

चिखलीत हार्डवेअर दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील ४ जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Muddy hardware store gutted by fire; Four people died in the rush, including two children | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीत हार्डवेअर दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील ४ जणांचा होरपळून मृत्यू

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल ...

कोटातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर आनंद महिंद्रांचे ट्विट, विद्यार्थ्यांना दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Anand Mahindra New Tweet : Anand Mahindra's tweet on suicide of students in Kota, valuable advice given to students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोटातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर आनंद महिंद्रांचे ट्विट, विद्यार्थ्यांना दिला मोलाचा सल्ला

Anand Mahindra New Tweet : गेल्या काही महिन्यांपासून राजस्थानच्या कोटामध्ये शैक्षिणिक दबावाखाली अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ...