लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

दारु पिऊन त्रास देणाऱ्या पोटच्या मुलाचा सुपारी देऊन केला खून, बारामतीतील घटना - Marathi News | An incident in Baramati killed a boy who was harassing him by drinking alcohol with betel nuts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारु पिऊन त्रास देणाऱ्या पोटच्या मुलाचा सुपारी देऊन केला खून, बारामतीतील घटना

मुलाच्या मृतदेहाला दोरी आणि मोठे दगड बांधून विहिरीत फेकून दिले होते ...

आई वडिलांचा वाद घटस्फोटापर्यंत; मुलगा चिंतेत, उचलले टोकाचे पाऊल, रेल्वेसमोर उडी - Marathi News | Parental disputes lead to divorce The boy worried took extreme steps jumped in front of the train | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आई वडिलांचा वाद घटस्फोटापर्यंत; मुलगा चिंतेत, उचलले टोकाचे पाऊल, रेल्वेसमोर उडी

मुलाचे वडिल हे रागीट स्वभावाचे असल्याने आई वडिलांमध्ये सतत वाद होत असे ...

गोव्यात खुनाची मालिका सुरुच; रुमडामळमध्ये राहत्या घरात एकाची हत्या, दहा दिवसांत पाच खून  - Marathi News | Series of murders continue in Goa; One killed in house living in Rumdamal, five murders in ten days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात खुनाची मालिका सुरुच; रुमडामळमध्ये राहत्या घरात एकाची हत्या, दहा दिवसांत पाच खून 

सादीक बेळ्ळारी असे मयताचे नाव असून, झोपलेल्या अवस्थेत असताना त्याच्यावर अज्ञाताने धारदार शस्त्राने सपासप वार केले.  ...

दुर्दैवी घटना! घरातील सामान आणण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यावरून गेले पीएमपीचे चाक - Marathi News | Unfortunate incident! The wheel of the PMP went over the head of a young man who went to fetch household goods | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्दैवी घटना! घरातील सामान आणण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यावरून गेले पीएमपीचे चाक

तरुण घरातले सामान आणण्यासाठी जात होता, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष बसचालकाने तरुणाला धडक दिली ...

शिवमचा मृतदेह गाद्यांखाली कसा? आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूचे गूढ वाढले - Marathi News | How is Shivam's body under the mattresses? The mystery of the death of a student in an ashram school increased | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिवमचा मृतदेह गाद्यांखाली कसा? आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूचे गूढ वाढले

पालकांना घातपाताचा संशय : पोलिस तपासाकडे लागले लक्ष ...

हृदयद्रावक! राखी बांधली अन् बहिणीनं ५ भाऊ कायमस्वरूपीचे गमावले; तलावात बुडून मृत्यू - Marathi News |  Five children have died after drowning in a lake in Bihar's Aurangabad district  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राखी बांधली अन् बहिणीनं ५ भाऊ कायमस्वरूपीचे गमावले; तलावात बुडून मृत्यू

बुधवारी सर्वत्र रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. ...

VIDEO: राखी पौर्णिमेच्या दिवशीच बहिणीवर दुःखाचा डोंगर; मृत भावाच्या हातावर बांधली राखी... - Marathi News | VIDEO: On the day of Rakhi Purnima man died, sister tied rakhi on dead brother's hand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: राखी पौर्णिमेच्या दिवशीच बहिणीवर दुःखाचा डोंगर; मृत भावाच्या हातावर बांधली राखी...

राखी पौर्णिमेच्या दिवशीच भावाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, यानंतर बहिणीने मृत भावाच्या हातावर राखी बांधली. ...

जोहान्सबर्गमध्ये बहुमजली इमारतीत आगीचं तांडव; 63 जणांचा मृत्यू, 40 हून अधिक जखमी - Marathi News | Fire breaks out in multi-storey building in south africa Johannesburg several killed and injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जोहान्सबर्गमध्ये बहुमजली इमारतीत आगीचं तांडव; 63 जणांचा मृत्यू, 40 हून अधिक जखमी

South Africa: अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आग लागलेल्या मोठ्या भागावर नियंत्रण मिळविले आहे. मात्र अद्यापही इमारतीच्या खिडक्यांमधून धूर येताना दिसत आहे. ...