लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

अखेर राकेशचा मृतदेहच आढळला, २० दिवसांपासून होता बेपत्ता - Marathi News | Finally the body of Rakesh was found, he was missing for 20 days | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अखेर राकेशचा मृतदेहच आढळला, २० दिवसांपासून होता बेपत्ता

नातेवाईक २० दिवसांपासून शोध घेत होते, मात्र त्याचा थांगपत्ता लागत नव्हता ...

आठ महिन्यांत दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या; पश्चिम विदर्भातील धक्कादायक वास्तव - Marathi News | One farmer commits suicide every eight hours in eight months, the shocking reality of West Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आठ महिन्यांत दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या; पश्चिम विदर्भातील धक्कादायक वास्तव

यंदा ७३७ शेतकऱ्यांनी घेतला मृत्यूचा फास ...

भरधाव ट्रक उलटल्याने महिला डॉक्टर ठार; सरवड शिवारातील अपघात, चालक फरार - Marathi News | Woman doctor killed after rush truck overturns Accident in Sarvad Shivara, driver absconding | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भरधाव ट्रक उलटल्याने महिला डॉक्टर ठार; सरवड शिवारातील अपघात, चालक फरार

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक भरधाव वेगात असल्याने उलटला. ...

योगेश नगरकर यांच्या आत्महत्येची होणार उच्चस्तरीय चौकशी - Marathi News | A high-level inquiry will be conducted into the suicide of Yogesh Nagarkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :योगेश नगरकर यांच्या आत्महत्येची होणार उच्चस्तरीय चौकशी

तीन महिन्यांचे वेतन रोखल्यामुळे होते विवंचनेत: वरिष्ठांचा जाचही ...

वादात आईची मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण; मुलीचा दुर्दैवी मृत्यू, दौंडमधील घटना - Marathi News | Mother kicks daughter in argument Unfortunate death of girl incident in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादात आईची मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण; मुलीचा दुर्दैवी मृत्यू, दौंडमधील घटना

मुलगी दीक्षा ही इयत्ता बारावीत शिक्षण घेत होती ...

सांगलीतील येळापुरात मंदिराच्या दारातच वारकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Warkari died at the door of the temple Yelapur in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील येळापुरात मंदिराच्या दारातच वारकऱ्याचा मृत्यू

कीर्तनाचा कार्यक्रम संपला, छातीत दुखू लागल्याने मंदिराच्या बाहेर कट्ट्यावर येऊन बसला; ह्रदयविकाराच्या झटक्याने वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला ...

टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू; दुसरा जखमी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना - Marathi News | Die on the spot after the wheel of the tempo ran over his head Second injured incident on Pune Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू; दुसरा जखमी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना

दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने घसरून पडला, आणि मागून येणाऱ्या टेम्पोखाली आला ...

शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन - Marathi News | Classical singer Malini Rajurkar passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन

प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...