लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

रानटी हत्तीचा थरार; पंचनाम्यासाठी गेलेल्या चालकाला सोंडेत उचलून आपटले, पळसगाव उपक्षेत्रातील घटना - Marathi News | The thrill of a wild elephant A driver who went for panchanama was picked up and hit by a trunk, an incident in Palasgaon sub-area | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रानटी हत्तीचा थरार; पंचनाम्यासाठी गेलेल्या चालकाला सोंडेत उचलून आपटले, पळसगाव उपक्षेत्रातील घटना

पळसगाव उपवनक्षेत्रातील या घटनेने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. ...

Kolhapur- डंपरने पाठिमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार, शिरोली सांगली फाट्यावर झाला अपघात - Marathi News | Bike rider killed in rear-end collision with dumper, accident at Shiroli Sangli fata | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- डंपरने पाठिमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार, शिरोली सांगली फाट्यावर झाला अपघात

शिरोली : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली-सांगली फाटा शेजारी एका हॉटेल समोर डंपरने पाठिमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ... ...

Sangli- तिरुपतीजवळ अपघातात अथणीतील पाच भाविक ठार, देवदर्शनाहून परतताना घडली दुर्घटना - Marathi News | Five devotees of Athani were killed in an accident near Tirupati | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli- तिरुपतीजवळ अपघातात अथणीतील पाच भाविक ठार, देवदर्शनाहून परतताना घडली दुर्घटना

मोटारीची ट्रकशी समोरासमोर धडक, ११ जण जखमी  ...

पोळ्यानिमित बैल धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू; २४ तासांच्या शोधानंतर सापडला मृतदेह - Marathi News | Death of a youth who went to wash bullocks due to hives; The body was found after 24 hours of searching | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोळ्यानिमित बैल धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू; २४ तासांच्या शोधानंतर सापडला मृतदेह

उदगीर तालुक्यातील चोंडी शिवारातील विकास कांबळे हा गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गावच्या परिसरातील तलावात बैल धुण्यासाठी गेला होता ...

ट्रक- दुचाकी अपघातात दीड वर्षाच्या मुलीसह तिघे ठार - Marathi News | Three killed including a one-and-a-half-year-old girl in a truck-two-wheeler accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ट्रक- दुचाकी अपघातात दीड वर्षाच्या मुलीसह तिघे ठार

कोपरगाव तालुक्यातील खिरडी गणेश शिवारातील घटना ...

चिखलात पाय फसला अन् ‘सोनू’ आयुष्याला मुकला! - Marathi News | youth stuck in mud and lost his life | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चिखलात पाय फसला अन् ‘सोनू’ आयुष्याला मुकला!

या घटनेची माहिती मिळताच शिरसोली ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. ...

Kolhapur- भरधाव कारची झाडाला धडक, धामोडमधील तरुण ठार; सौंदत्तीनजीक झाला अपघात - Marathi News | A speeding car hit a tree, a youth from Dhamod was killed, An accident occurred near Saundatti belgaon | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- भरधाव कारची झाडाला धडक, धामोडमधील तरुण ठार; सौंदत्तीनजीक झाला अपघात

कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात ...

शिवसेना युवती सेनेच्या शहरप्रमुखाची पतीने केली हत्या; मुले झोपेत असताना घडला थरार - Marathi News | Shiv Sena Yuvta Sena's city head was brutally murdered by her husband; Thrill at Kurkheda Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शिवसेना युवती सेनेच्या शहरप्रमुखाची पतीने केली हत्या; मुले झोपेत असताना घडला थरार

चारित्र्याच्या संशयावरून पोटात चाकूचे वार ...