लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

फटाक्यांच्या दारूचा स्फोट; भिंती हादरल्या, बायका होरपळल्या, शरीराचा अक्षरश: कोळसा झाला...! - Marathi News | explosion in firecracker factory The walls shook the women screamed the body was literally charred | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फटाक्यांच्या दारूचा स्फोट; भिंती हादरल्या, बायका होरपळल्या, शरीराचा अक्षरश: कोळसा झाला...!

इतरांच्या वाढदिवसाचे ‘सेलिब्रेशन’ व्हावे म्हणून केकसाठी शोभेचा फटाका तयार करणाऱ्या सहा महिलांचा अक्षरश: कोळसा झाला. ...

भिंत कोसळून 21 महिला-मुले गाडले गेले; चौघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू - Marathi News | UP news, 21 women and children were buried in wall collapsed incident; Four dead, rescue operation underway | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भिंत कोसळून 21 महिला-मुले गाडले गेले; चौघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

कुटुंबात लग्नाची तयारी सुरू होती, यावेळी अचानक महिला-मुलांवर भिंत कोसळली. ...

पुणे सोलापूर महामार्गावर दुचाकीची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी - Marathi News | Two wheeler collides with tractor trolley on Pune Solapur highway One dead and one seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे सोलापूर महामार्गावर दुचाकीची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

डोक्याला जबर मार लागल्याने एकाचा जागीच मृत्यू तर एकावर रुग्णालयात उपचार सुरु ...

 तिहेरी हत्याकांड! चार संशयित ताब्यात, कारण अस्पष्ट, मृतांवर गुंडापुरीत अंत्यसंस्कार - Marathi News | Triple murder Four suspects detained, reason unclear, dead cremated in Gundapuri | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली : तिहेरी हत्याकांड! चार संशयित ताब्यात, कारण अस्पष्ट, मृतांवर गुंडापुरीत अंत्यसंस्कार

घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी गावातून चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ...

पाळण्यात झोपलेल्या चिमुकल्यावर पडले म्हशीचे शेण, गुदमरुन जागीच मृत्यू - Marathi News | Buffalo dung fell on the baby who was sleeping in the cradle, he suffocated to death on the spot | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पाळण्यात झोपलेल्या चिमुकल्यावर पडले म्हशीचे शेण, गुदमरुन जागीच मृत्यू

या घटनेने कुटुंबात शोककळा पसरली आहे. ...

Ratnagiri: ‘त्या’ विवाहितेच्या मृत्यूचे गूढ वाढले, व्हिसेराची प्रतीक्षा; सवतसडा धबधब्यात सापडला होता मृतदेह - Marathi News | The mystery of the death of Chaitanya Metkar, who was found dead in the rocks of the Savatsada waterfall has increased | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: ‘त्या’ विवाहितेच्या मृत्यूचे गूढ वाढले, व्हिसेराची प्रतीक्षा; सवतसडा धबधब्यात सापडला होता मृतदेह

चिपळूण : येथील सवतसडा धबधब्याच्या खडकात चैतन्या मेटकर या विवाहितेचा संशयास्पदरीत्या मृतदेह आढळला हाेता. मात्र, हा घातपात की, आत्महत्या ... ...

Kolhapur: भरधाव ट्रकची दुचाकीस पाठीमागून जोराची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार  - Marathi News | Bike rider killed on the spot after being hit by a speeding truck at Top-Shiye Phata kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भरधाव ट्रकची दुचाकीस पाठीमागून जोराची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार 

ट्रकने पंधरा ते वीस फुट फरपटत नेले ...

आंध्र प्रदेशातील कुटुंबाची वाराणसीत सामूहिक आत्महत्या, सुसाईड नोटने झाला मोठा खुलासा - Marathi News | UP-varanasi-kailash-bhawan-family-four-members-mass-suicide-andhra-pradesh-resident | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आंध्र प्रदेशातील कुटुंबाची वाराणसीत सामूहिक आत्महत्या, सुसाईड नोटने झाला मोठा खुलासा

Varanasi Mass Suicide: मृतांमध्ये आई-वडील आणि दोन तरुण मुलांचा समावेश आहे. ...