कुणाच्या तरी चुकीची शिक्षा माझ्या निष्पाप मुलीला का? असा सवालही अश्विनीच्या आईने केला. अश्विनीचे पार्थिव ससून रुग्णालयाच्या शवागारात रुग्णवाहिकेतून आणल्यावर ते पाहताच आईने आक्राेश केला. ...
रईसी यांच्या अपघाती मृत्यूवरून आठवण होते, ती भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूची. हवामान खराब असल्यामुळे त्यांचा अपघात झाला. मात्र, मृत्यू घातपाती असावा, अशा चर्चा त्या वेळी झाल्या. रईसी यांचाही मृत्यू फक्त अपघातीच ...
प्रमोद वासुदेव चोणकर आणि अर्पिता प्रमोद चोणकर असे या दाम्पत्याचे नाव असून, ते कांदिवलीतील आर्य चाणक्यनगर येथील अनुभूती सोसायटीमध्ये राहत होते. चोणकर यांना मूलबाळ नव्हते. ...