लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

अपघातानंतर पळून जाणे बेततेय जीवावर, ‘हिट अँड रन’मुळे देशभरात सर्वाधिक मृत्यू - Marathi News | Fleeing after an accident risks life, 'hit and run' death the most across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातानंतर पळून जाणे बेततेय जीवावर, ‘हिट अँड रन’मुळे देशभरात सर्वाधिक मृत्यू

२०२२ मध्ये  ‘हिट अँड रन’मुळे अपघात १७.४%ने वाढले आहेत. ...

जावयाच्या अंत्यविधीला आलेला सासरा बेपत्ता, चौथ्या दिवशी आढळला मृतदेह - Marathi News | Father-in-law who had come to his son-in-law's funeral went missing, his body was found on the fourth day | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जावयाच्या अंत्यविधीला आलेला सासरा बेपत्ता, चौथ्या दिवशी आढळला मृतदेह

२ जानेवारीला जेवलवाही येथे ही घटना उघडकीस आली. ...

पाणी पिण्यासाठी जाताना वाटेत चक्कर येऊन पडल्यानं ४९ वर्षीय गृहस्थाचा मृत्यू - Marathi News | 49-year-old gentleman died due to dizziness on the way while going to drink water in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाणी पिण्यासाठी जाताना वाटेत चक्कर येऊन पडल्यानं ४९ वर्षीय गृहस्थाचा मृत्यू

चक्कर येऊन पडल्यानं रक्ताची उलटी होऊन त्यांचा वाटेतच मृत्यू. ...

संशयाचे भूत डोक्यात शिरले; पत्नीचा कायमचा काटा काढला - Marathi News | Ghosts of doubt crept into the head Removed the wife's thorn forever | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संशयाचे भूत डोक्यात शिरले; पत्नीचा कायमचा काटा काढला

पती - पत्नी पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्यात आले असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते ...

Sangli: नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच अपघात, म्हैसाळ-मिरज रोडवर ट्रक्टर-कारच्या धडकेत एक ठार, एक जखमी - Marathi News | one killed, one injured in tractor car collision on Mhaisal Miraj road sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच अपघात, म्हैसाळ-मिरज रोडवर ट्रक्टर-कारच्या धडकेत एक ठार, एक जखमी

अपघात इतका भयंकर होता की, ट्रॅक्टरचा समोरील भाग तुटून वेगळा झाला ...

ऑलिम्पिक गाजवणाऱ्या युगांडाच्या खेळाडूची हत्या; छातीवर आणि मानेवर चाकूने वार - Marathi News | 3 time Ugandan Olympian Benjamin Kiplagat has been found dead in Eldoret in Kenya, read here details  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिक गाजवणाऱ्या युगांडाच्या खेळाडूची हत्या; छातीवर आणि मानेवर चाकूने वार

युगांडातून क्रीडा विश्वाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ...

कुठे जन्मठेप तर कुठे 56 लाखांचा दंड; भारतापेक्षा विदेशात 'हिट अँड रन'चे कायदे कडक... - Marathi News | Hit and Run Case: life imprisonment and fine of 56 lakhs; Laws of 'hit and run' are stricter in foreign countries than in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुठे जन्मठेप तर कुठे 56 लाखांचा दंड; भारतापेक्षा विदेशात 'हिट अँड रन'चे कायदे कडक...

Hit and Run Case: केंद्र सरकारने हिट अँड रन कायदे आणखी कठोर केल्यामुळे देशभरात ट्रक चालक संपावर गेले आहेत. ...

दुर्दैवी! अचानक उलटी झाली अन् चिमुकलीने गमावला जीव, रत्नागिरीतील घटना - Marathi News | Sudden vomiting and toddler lost life, incident in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दुर्दैवी! अचानक उलटी झाली अन् चिमुकलीने गमावला जीव, रत्नागिरीतील घटना

खेळता-खेळता अचानक उलटी करून बेशुद्ध पडली ...