लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

चिमुकलीचे अपहरण, बलात्कार अन् हत्या, क्रूरकर्मा पुरीच्या फाशीचे प्रकरण हायकोर्टात - Marathi News | Kidnapping, Rape and Murder, Brutal Karma Puri's Execution Case in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिमुकलीचे अपहरण, बलात्कार अन् हत्या, क्रूरकर्मा पुरीच्या फाशीचे प्रकरण हायकोर्टात

१ जुलै रोजी सुनावणी : कळमेश्वर तालुक्यामधील संतापजनक घटना ...

कोल्हापुरात 'डेंग्यू'मुळे युवतीचा बळी - Marathi News | Young woman dies due to dengue in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात 'डेंग्यू'मुळे युवतीचा बळी

कोल्हापूर : प्रचंड उत्साही, उच्चशिक्षित, मदतीलाही तितकीच पुढे धावणारी अन् स्वप्न घेऊन जगणारी.. पण डेंग्यू झाल्याचे निमित्त झाले अन् ... ...

'पायरेट्स ऑफ द कॅराबियन' फेम अभिनेत्यावर शार्कचा हल्ला, सर्फिंग करायला गेलेल्या पेरीने गमावले प्राण - Marathi News | pirates of the caribbean fame actor tamayo perry found dead after shark attack while surfing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पायरेट्स ऑफ द कॅराबियन' फेम अभिनेत्यावर शार्कचा हल्ला, सर्फिंग करायला गेलेल्या पेरीने गमावले प्राण

सर्फिंग करणं जीवावर बेतलं, शार्कने केला हल्ला, ४९ वर्षीय अभिनेत्याने गमावला जीव ...

बुलढाणा : नीट परीक्षेत कमी गुण; नैराश्यातून १८ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या  - Marathi News | Buldhana Low score in NEET exam An 18-year-old student end her life | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा : नीट परीक्षेत कमी गुण; नैराश्यातून १८ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या 

जोहना तबस्सुम सै. रियाज (१८) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ...

दारू समजून कीटकनाशक प्यायला, ३२ वर्षीय अभिनेत्याचा मृत्यू - Marathi News | 32-year-old actor Randeep Singh Bhangu dies after drinking pesticide mistaken for alcohol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दारू समजून कीटकनाशक प्यायला, ३२ वर्षीय अभिनेत्याचा मृत्यू

दारू समजून कीटकनाशक प्यायल्याने पंजाबी चित्रपट अभिनेता रणदीप भंगू यांचा मृत्यू झाला आहे. ...

कार अपघातात बाप-लेकासह तिघांचा मृत्यू - Marathi News | Three people including father-leka died in a car accident | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कार अपघातात बाप-लेकासह तिघांचा मृत्यू

खामगाव परिसरात अपघात झाल्याची माहिती मिळताच स्वयंसेवक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ...

अर्धा तास गाडीचे चाक पोटावरच; युवकाचा तडफडून मृत्यू, निर्दयी PMPML चा ढिसाळपणा समोर - Marathi News | Half an hour on the wheel of the car; The death of a youth in the crack, in the face of the ruthless PMPML's laxity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अर्धा तास गाडीचे चाक पोटावरच; युवकाचा तडफडून मृत्यू, निर्दयी PMPML चा ढिसाळपणा समोर

बसचालकाने आळशीपणा आणि बेशिस्तपणा करीत नियमांचे उल्लंघन केल्याने २१ वर्षीय अपंग तरुणाच्या अंगावर गाडी घातली ...

पतीने पाय दाबून दिले नाहीत; पत्नीने घेतला गळफास, तो झोपल्याने ती चिडली - Marathi News | husband did not press his feet Wife hanged herself, she got angry because he was sleeping | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीने पाय दाबून दिले नाहीत; पत्नीने घेतला गळफास, तो झोपल्याने ती चिडली

नवऱ्याने पाय दाबून दिले नाही, म्हणून नाराज झालेल्या पत्नीने रात्रीच गळफास घेऊन आत्महत्या केली. ...