दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जमिन गट नं. २१२ मधील विटभट्टीवर बांधलेल्या पाण्याच्या टाकी मध्ये पाणी भरण्याचे काम चालू होते. त्या वेळी पाण्याची टाकी फुटल्याने टाकीची भिंत अंगावर पडून ३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ...
शिंदखेडा तालुक्यातील एका गावात नववीत शिकणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ५ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी तिच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून ६ रोजी शिंदखेडा पोलिस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...
अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिरा जवळील लोकनगरी नवीन बायपास रोडवर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. ...