लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

अभिनेत्री कविता चौधरी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, दूरदर्शनरील 'उडान' मालिका गाजवली - Marathi News | actress Kavita Chaudhary passed away due to heart attack her Udaan serial was popular on doordarshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री कविता चौधरी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, दूरदर्शनरील 'उडान' मालिका गाजवली

उडान मालिकेतील आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या कविता चौधरी यांचं निधन ...

दिल्लीतील पॅन्ट फॅक्ट्रीला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू, 3 जखमी - Marathi News | Heavy fire at pant factory in Delhi; 7 people died, 3 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील पॅन्ट फॅक्ट्रीला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू, 3 जखमी

अग्निशमन दलाच्या 22 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे समजते.  ...

७० वर्षांचं सहजीवन, माजी पंतप्रधान आणि पत्नीने सोबतीनं स्वीकारलं इच्छामरण, हातात हात घेत घेतला जगाचा निरोप   - Marathi News | 70 years of symbiosis, Netherlands former prime minister and wife accepted euthanasia together, bid farewell to the world hand in hand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :७० वर्षांचं सहजीवन, माजी पंतप्रधान आणि पत्नीने सोबतीनं स्वीकारलं इच्छामरण, हातात हात घेत घेतला जगाचा निरोप  

International News: नेदरलँडचे माजी पंतप्रधान ड्राइस वेन एग्त आणि त्यांची पत्नी यूजीन यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी इच्छामरणाच्या माध्यमातून जगाचा निरोप घेतला आहे. ड्राइस आणि यूजीन यांनी नेदरलँडमधील निजमेगेन शहरात अखेरचा श्वास घेतला. ...

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, मुंबई-गोवा महामार्गावरील वांद्री सप्तलिंगी येथील घटना - Marathi News | Bike rider killed in collision with container, incident at vandri Saptalingi on Mumbai Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, मुंबई-गोवा महामार्गावरील वांद्री सप्तलिंगी येथील घटना

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील वांद्री सप्तलिंगी येथे कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात आज बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडला. ... ...

वन्य प्राण्याच्या हल्यात वृध्द ठार; गेरूमाटरगाव शिवारातील घटना - Marathi News | Old man killed by wild animal; Incidents in Gerumatargaon Shivara | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वन्य प्राण्याच्या हल्यात वृध्द ठार; गेरूमाटरगाव शिवारातील घटना

बुधवारी सकाळी मृतक बाजीराव यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत. ...

कोरोनापेक्षाही अधिक मृत्यू रस्ते अपघातांत - राजाभाऊ गिते   - Marathi News | More deaths in road accidents than corona says Rajabhau Gite | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनापेक्षाही अधिक मृत्यू रस्ते अपघातांत - राजाभाऊ गिते  

एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात. ...

प्रसिद्ध अभिनेत्रीची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या, कंगना रणौतसोबत केलंय काम - Marathi News | Famous actress Mallika Rajput hanged herself at her Sultanpur house worked with Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या, कंगना रणौतसोबत केलंय काम

Mallika Rajput Suicide: प्रसिद्ध अभिनेत्रीने राहत्या घरी केली आत्महत्या ...

Ratnagiri: क्रिकेट खेळून मैदानातून बाहेर आला, चक्कर येऊन उलटी होऊन तरुणाचा मृत्यू झाला - Marathi News | After coming out of the field after playing cricket, the young man collapsed due to dizziness and died in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: क्रिकेट खेळून मैदानातून बाहेर आला, चक्कर येऊन उलटी होऊन तरुणाचा मृत्यू झाला

दाेन वर्षांपूर्वीच झाला हाेता विवाह ...