भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही याविरोधात आवाज उठवला आहे. त्यानेही न्यायाची मागणी करणाऱ्या हजारो लोकांसोबत एकजूटता दाखवत आपला सोशल मीडिया प्रोफाइल पिक्चरही 'ब्लॅक' केला आहे. रुग्णालयातील या घटनेविरोधात आता अशा प्रकारे एक ऑनलाइन मो ...