लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Solapur: कोरड्या नाल्यात सापडलं ‘त्या’ प्रौढाचं प्रेत, पोलिसांचा शोध सुरू - Marathi News | Solapur: Dead body of 'that' adult found in dry drain, police search underway | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: कोरड्या नाल्यात सापडलं ‘त्या’ प्रौढाचं प्रेत, पोलिसांचा शोध सुरू

Solapur News: वय वर्षे ४३ असलेला प्रौढ शनिवारी शहरातील शाब्दी नगर येथील कोरड्या नाल्यात बेशुद्धावस्थेत आढळल्यानं एकच खळबळ उडाली. त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. ...

बारीक दिसण्यासाठी केलेल्या लिपोसक्शन सर्जरीने घेतला जीव; फुप्फुसात गाठी होऊन मॉडेलचा ३१व्या वर्षी मृत्यू - Marathi News | maxican model elena larrea dies at 31 after liposuction surgery due to blood cot in lungs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बारीक दिसण्यासाठी केलेल्या लिपोसक्शन सर्जरीने घेतला जीव; फुप्फुसात गाठी होऊन मॉडेलचा ३१व्या वर्षी मृत्यू

लिपोसक्शन सर्जरी जीवावर बेतली, बारीक होण्याच्या नादात मॉडेलने गमावला जीव ...

‘निर्भया’ला मिळाला न्याय! नराधमाला फाशीची शिक्षा; साडेसहा वर्षांच्या चिमुकलीचे खून प्रकरण - Marathi News | 'Nirbhaya' got justice! capital punishment for murder; The case of the murder of a six-and-a-half-year-old child | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘निर्भया’ला मिळाला न्याय! नराधमाला फाशीची शिक्षा; साडेसहा वर्षांच्या चिमुकलीचे खून प्रकरण

विशेष न्यायालयाचा निकाल; मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील घटना ...

विजेच्या धक्क्याने बापलेकांचा मृत्यू, शेतमालकाला अटक; मोरगाव शेतशिवारातील घटना - Marathi News | father and sun die due to electricity shock, farm owner arrested; Incident in Morgaon Shetshivar | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विजेच्या धक्क्याने बापलेकांचा मृत्यू, शेतमालकाला अटक; मोरगाव शेतशिवारातील घटना

मोरगाव येथील ईश्वरदास मनोहर पर्वते (४७) यांची मृतांच्या घराशेजारी शेती आहे. या शेतात शेतमालक ईश्वरदास यांनी मका पिकाची लागवड केली आहे. ...

माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे ८०व्या वर्षी निधन - Marathi News | Former Chief Minister Barrister A. R. Antule's wife Nargis Antule passed away at the age of 80 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे ८०व्या वर्षी निधन

पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मुंबईत घेतला अखेरचा श्वास ...

गावात जाऊन येतो म्हणाला, रेल्वेच्या धक्क्याने जीव गमावला - Marathi News | man died after falling from train in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गावात जाऊन येतो म्हणाला, रेल्वेच्या धक्क्याने जीव गमावला

नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद ...

वडीलांच्या मृत्यूनंतर बऱ्याच महिन्यांनी उघडली जुनी ट्रंक, आत निघालं असं काही की घरी आले सैन्याचे जवान - Marathi News | canadian woman find live grenade bomb inside old trunk in house while cleaning house | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वडीलांच्या मृत्यूनंतर बऱ्याच महिन्यांनी उघडली जुनी ट्रंक, आत निघालं असं काही की घरी आले सैन्य

old trunk in house, Soldiers: मुलीला वाटलं की त्यात वडीलांच्या आठवणी असतील पण ट्रंक उघडल्यावर तिला धक्काच बसला ...

फ्लॅट दाखवताना सहाव्या मजल्यावरून पडून सेल्स एक्झिक्युटिव्हचा मृत्यू; वाकडमधील घटना, ठेकेदारावर गुन्हा - Marathi News | Sales executive dies after falling from sixth floor while showing flat Incident in Wakad crime against contractor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फ्लॅट दाखवताना सहाव्या मजल्यावरून पडून सेल्स एक्झिक्युटिव्हचा मृत्यू; वाकडमधील घटना, ठेकेदारावर गुन्हा

बांधकामाचे ठेकेदार आणि सेल्स विभागाचे प्रमुख यांनी बांधकाम साइटवर कामगारांच्या सुरक्षेची काळजी न घेतल्याने हा प्रकार घडला ...