लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन; आज दुपारी पेझारी येथे अंत्यसंस्कार - Marathi News | Shetkari Kamgar Paksh Former State Minister Meenakshi Patil passes away Funeral at Alibaug today | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन; आज दुपारी पेझारी येथे अंत्यसंस्कार

१९९९मध्ये विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या ...

अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचं निधन, सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट - Marathi News | Actress Shubha Khote s husband passed away 60 years of marriage shares emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचं निधन, सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट

शुभा खोटे यांनी त्यांच्या सहजीवनाचे काही फोटो शेअर केले. ...

13 वर्षीय मुलाचे अपहरण, खुन अन् एनकाउंटर...आरोपींच्या पायावर लागल्या पोलिसांच्या गोळ्या - Marathi News | Kidnapping of a 13-year-old boy, murder and encounter... Police bullets hit the feet of the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :13 वर्षीय मुलाचे अपहरण, खुन अन् एनकाउंटर...आरोपींच्या पायावर लागल्या पोलिसांच्या गोळ्या

या चकमकीत सर्व आठ आरोपींच्या पायावर गोळ्या लागल्या. सध्या या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे. ...

अज्ञात वाहनाची धडक, कसिनोत काम करणारा युवक जागीच ठार - Marathi News | A youth working in a casino was killed on the spot after being hit by an unknown vehicle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अज्ञात वाहनाची धडक, कसिनोत काम करणारा युवक जागीच ठार

भानेगाववरून तो खासगी कामानिमित्त हिंगणघाटला गेला होता. तेथून तो आपली बजाज पल्सर गाडी क्रमांक एम. एच. ४०, ए. डी-९३१६ ने नागपूरकडे येत होता. ...

Kolhapur: लग्न जुळत नसल्याने नैराश्य; खेडे येथील युवकाने संपवले जीवन - Marathi News | A young man from the village ended his life due to depression as the marriage did not match | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: लग्न जुळत नसल्याने नैराश्य; खेडे येथील युवकाने संपवले जीवन

आजरा : लग्न होत नसल्याच्या नैराश्येतून खेडे (ता. आजरा) येथील अरुण प्रकाश कांबळे (वय ३०) या युवकाने आपल्या राहत्या घरी ... ...

रात्री चार्जिंगला लावली होती इन्व्हर्टर बॅटरी, दुकान उघडताच झाला स्फोट; मेकॅनिकचा मृत्यू - Marathi News | Inverter battery exploded which was on charging since last night blast kills one mechanic | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रात्री चार्जिंगला लावली होती इन्व्हर्टर बॅटरी, दुकान उघडताच झाला स्फोट; मेकॅनिकचा मृत्यू

यवतमाळच्या आर्णी येथे पहाटे तीन वाजताची घटना ...

Kolhapur: फुगा फुटला श्वसननलिकेत अडकला; बालकाचा मृत्यू - Marathi News | Child dies in Ichalkaranjit after balloon bursts and gets stuck in respiratory tract | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: फुगा फुटला श्वसननलिकेत अडकला; बालकाचा मृत्यू

इचलकरंजी : येथील काजवे हॉस्पिटल परिसरात फुगा फुगवून खेळताना तो फुटून श्वासनलिकेत अडकल्याने साडेतीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ... ...

१८ वर्षीय मुलाचे अपहरण करून खून; दृश्यम स्टाईलने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, अखेर पितळ उघड - Marathi News | 18-year-old boy kidnapped and murdered; An attempt to destroy the evidence in Drishyam style, finally exposes the brass | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१८ वर्षीय मुलाचे अपहरण करून खून; दृश्यम स्टाईलने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, अखेर पितळ उघड

तरुणाचे अपहरण करून गाडीतच ठार मारून त्याचा मृतदेह महाराष्ट्र - गुजरात सीमेवर असलेल्या वेलवाडा येथे एका जंगल परिसरात जाळले होते ...