देवळाई चौकात वाहतूक सिग्नलवर पतीसह दुचाकीवर जाणाऱ्या एका गर्भवती महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे मागील चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. दुचाकीस्वार असलेला महिलेचा पती अपघातात दूरवर फेकला ज ...
रविवारी सायंकाळी हिंगणा तालुक्यातील सालईमेंढा शिवारातील तलावात बुडून मरण पावलेल्या तरुणांचे मृतदेह अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी सोमवारी बाहेर काढले. त्यानंतर त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
सटाणा : वडील बाहेरगावी नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेलेले आणि आई शेतात काम करत असतांना २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बागलाण तालुक्यातील कौतिकपाडे येथे रविवारी दुपारी उघडकीस आली .सटाणा महाविद्यालयात प्रथम वर्ष ...
नाशिक : आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील सिंहस्थनगरमध्ये रविवारी (दि़५)घडली़ सचिन प्रमोद मोरे (१४,रा. तुळजाभवानी चौक, सिडको) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे़ ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चिखलदरा तालुक्यातील चिखली येथील शासकीय आश्रमशाळेतील संवर्गाच्या विद्यार्थिनीचा शनिवारी रात्री धारणी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात मुख्याध्यापकासह संबंधित शिक्ष ...