अकोला : राज्याचे माजी राज्यमंत्री तसेच अकोल्यातील जेष्ठ सहकार नेते वसंतराव धोत्रे यांचे शुक्रवारी संध्याकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. ...
‘...आणि म्हणूनच आयुष्य फुकट गेले तरी मी चौकटीबाहेर जात, वळणे घेत प्रयोग करतच राहणार,’ असे ठाम विधान करणारे ज्येष्ठ चित्रकार-कवी षांताराम पवार यांचे गुरुवारी सकाळी गोरेगाव येथील घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ...
जुना मोंढा परिसरातील सूरजचंद जांगडा आणि उत्तमचंद धोका यांच्या दुकानांना लागून असलेल्या जुन्या गोदामाची भिंत गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान अचानक कोसळल्याने तेथे काम करत असलेले दोन मजूर जागीच ठार झाले, तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले ...