लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

औरंगाबादमध्ये दोन मुली आणि पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या - Marathi News | man killed his family in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये दोन मुली आणि पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

फुलंब्री तालुक्यातील सताळ पिंपरी येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

कळमनुरी ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Death due to heart attack of laboratory technician at Kalamnuni rural hospital | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कळमनुरी ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ग्रामीण रूग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा आज सकाळी १० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ...

पाय घसरून खडकवासला धरणात पडला, विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | The fall of the foot fell into the dam, the student's death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाय घसरून खडकवासला धरणात पडला, विद्यार्थ्याचा मृत्यू

आई-वडिलांसोबत आला होता फिरायला ...

जीवघेणा रस्ता, अपघातात गमावला घराचा आधार - Marathi News | A fatal road, house collapse in the accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवघेणा रस्ता, अपघातात गमावला घराचा आधार

रस्त्यावरील स्थिती जीवघेणी : खड्डा चुकवताना गेला जीव, उड्डाणपुलाच्या खांबासाठी खोदाई, त्यात अंधार ...

खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात कुटुंबाने गमावला आधार - Marathi News | The family lost their base in the accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात कुटुंबाने गमावला आधार

सॅलिसबरी पार्क येथील नेहरू रस्त्यावरील गिरीधर भवन चौकातील सुयोग सेंटर समोर रस्त्यावरील खड्डा चुकवताना दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत वडझिरे येथील युवक ठार - Marathi News | The youth of Wadzhire killed in an unidentified vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात वाहनाच्या धडकेत वडझिरे येथील युवक ठार

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील युवक ठार झाला तर अन्य एकजण जखमी झाला आहे. माळेगाव एमआयडीसी ते वडझिरे रस्त्यावर धनश्री पॅकेजिंग कंपनीजवळ बुधवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. ...

कार अपघातात व्यवसायिकाचा मृत्यू - Marathi News |  Businessman's death in a car crash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कार अपघातात व्यवसायिकाचा मृत्यू

लासलगाव येथील विद्यानगरमधील सुतार व्यवसायिक सुनील रवींद्र क्षीरसागर यांचा बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास लासलगाव - पिंपळगाव बसवंत रस्त्यावर खानगाव फाटा येथे कार अपघातात मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. ...

गंगाखेड येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide of youth at Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

दत्त मंदिर परिसरात एका तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची आज सकाळी उघडकीस आली. ...