बीड बायपासवरील अपघात रोखण्यासाठी शहर पोलिसांनी जडवाहनांना सकाळी आणि सायंकाळी प्रवेशबंदी केली. ही प्रवेशबंदी सुरू असताना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भरधाव जीपचालकाने दुचाकीस्वाराला चिरडले. सुसाट जीपने दुचाकीला सुमारे शंभर फूट फरपटत नेले. हा ...
नांदेड शहरातील नागसेन नगर येथे दोन सख्ख्या बहिणींनी गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. ...
लग्नानंतर कुटुंबियासह मुळगावी किरोडा येथे देवदर्शन व नवस फेडण्यासाठी आलेल्या बाप-लेकाचा बुडून मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी घडली़ तेलंगणातील निझामबाद येथून ते देवदर्शनासाठी आले होते़ तलावात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला़ यावेळी क ...
स्क्रब टायफसचा संक्रमित अविकसित कीटक चावल्यामुळे होणाऱ्या या रोगाने पुन्हा दोन रुग्णांचे बळी घेतले आहे. मृत्यूचा आकडा आता १४ वर गेला असून रुग्णांची संख्या ८० वर पोहचली आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३७ रुग्णांची नोंद झाली आहे. ...
आईच्या साडीपासून तयार करण्यात आलेल्या झोपाळ्याचा फास गळ्याभोवती आवळल्यामुळे १२ वर्षाच्या राकेश हरीलाल यादवचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. ...