दोन शाळकरी विद्यार्थी पोहता पोहता डोहात शिरले आणि तिथे त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वग-वीरखंडीदरम्यान वाहणाऱ्या आमनदीच्या पात्रात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वग येथे शोककळा ...
कोल्हापूरातील उद्योजक अतुल अनंतराव कोरगांवकर (वय ६३) यांचे निधन झाले. कै. अनंतराव कोरगांवकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र, तर उद्योजक अमोल कोरगांवकर यांचे वडील बंधु होत ...
बागलाण तालुक्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून आराई येथील शेतकरी दिलीप लोटन अहिरे (५६) यांचा सोमवारी मध्यरात्री स्वाइन फ्लूने नाशिक येथील एका खासगी इस्पितळात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ...
स्वाइन फ्लूने शहरासह जिल्ह्यात थैमान घातले असून, जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दिंडोरी तालुक्यातील रुग्णाचा सोमवारी (दि़१७) मृत्यू झाला़ राजेंद्र बारकू पागे (४५, रा. आंबेगण) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे़ ...