: भोकरदन तालुक्यातील पारध खूर्द येथील नऊ वर्षीय शाळकरी मुलीचा डेंग्यू सदृश तापाने मंगळवारी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर-सावनेर मार्गावरील वरोडा शिवारात भरधाव ट्रकने आॅटोला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आॅटोतील सात जणांचा मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये चार लहान मुले, दोन महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. ही घटना ...
निष्काळजीपणे वाहन चालवून चंद्रपूर जिल्ह्यातील वृद्धेचा एका ट्रेलर चालकाने बळी घेतला. बुधवारी मध्यरात्रीनंतर कळमना चिखली रेल्वे यार्डात हा अपघात घडला. सोमाबाई रेखचंद धारणे (वय ७०, पारधी टोळी, नागभीड, चंद्रपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. ...
उद्या या मृतदेहाचं शवविच्छेदन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती बोरिवली रेल्वे पोलिसांनी दिली. या मृतदेहाची उंची चार ते साडेचार फूट असून अंदाजे वय २५ ते ३० वय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ...
मध्य रेल्वेच्या अप ट्रकवर बुधवार ( दि १९ ) रोजी पहाटेच्या दीडच्या सुमारास कोणार्क एक्सप्रेस मधून पडून एका अज्ञात व्यक्तीचा गंभीर जखमी होऊन मृत्यु झाला. ...