तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात सिन्नर तालुक्यातील एक महिला व पुरुषाचा मृतदेह एका दिवसाच्या अंतराने सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी निफाड पोलीस पुढील तपास करत आहेत. ...
पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात रोगराईने थैमान घातले असून, घरटी एक नागरिक आजारी असल्याची गंभीर अवस्था निर्माण झाली आहे. शहरात आत्तापर्यंत ४९४ डेंग्यू रुग्ण आढळले असून, चालू महिन्यात ही संख्या १२६ वर गेली आहे. ...
१९५६ च्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याच्या सुरक्षा व्यवस्थेच्या जबाबदारीत सहभागी, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ समता सैनिक भालचंद्र राजाराम लोखंडे यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. ...
वर्धा-नागपूर मार्गावर कान्हापुर गोंदापुर नजिकच्या वळणावर ट्रेलर व टिप्परची समोरासमोर धडक झाली. यात ट्रेलरचा चालक रोहिदास रामभाऊ मारक (२५) रा. सातेगाव ता. शेगाव याचा जागीच मृत्यू झाला. तर टिप्परचा चालक विजय श्रीलालमन रज्जाक हा गंभीर जखमी झाला. ...
गंभीर रक्तस्राव, संसर्ग, इजा, अॅनिमिया, वाढलेला रक्तदाब आणि मुलाच्या जन्माच्या वेळी झालेली दुखापत या कारणांमुळे होणाऱ्या मातामृत्यूचे प्रमाण मोठे आहे. विशेष म्हणजे, ३८ टक्के मातामृत्यू केवळ अतिरक्तस्रावाने होतात. नवजात बालमृत्यूचा दर हजारामागे २९ एव ...
मित्र व इतरांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत चौघे गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी खोल पाण्यात घेऊन गेले. त्यातच चौघेही मूर्तीसोबत प्रवाहात आले आणि वाहू लागले. त्यात तिघे कसेबसे बचावले. मात्र, एक जण कन्हान नदीच्या प्रवाहात वाहून गेला. ही घटना खापरखेड ...
येथील खुनी नदीतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने गणेश विसर्जनासाठी नदीत गेलेले युवक सोमवारी रात्री नदीत बुडाले. मंगळवारी एकाचा मृतदेह हाती आला. उर्वरित दोघांना शोधण्याची मोहिम तीव्र करण्यात आली आहे. ...