घरातून पळून जाण्यासाठी मिश्राने बाल्कनीतून उडी टाकत असताना त्याचा खाली पडून अपघाती मृत्यू झाला आहे. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील पैशाच्या व्यवहाराबद्दल पोलीस चौकशी करीत असल्याचे वालीव पोलिसांनी सांगितले. ...
पुणे महामार्गावरील शिंदे गावात असलेल्या गोडंबा नदीवरील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तुंगार गल्लीतील एका १८ वर्षीय तरु णाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
पिंपळगाव खांब-वडनेर गेट रस्त्यावरून भरधाव वेगाने दुचाकीवरून जात असताना अचानकपणे रस्त्यावरून कुत्रा आडवा पळाल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. वाहन घसरून दुचाकीस्वाराला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ...
राज्यात डेंग्यू सोबतच आता स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीत सुमारे १९९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे म्हणणे आहे. विदर्भातही बळीची संख्या १५ असून रुग्णांची संख्या ८० झाली आहे ...