मी संबंधित स्थानकावरुन ग्रीन आणि यलो सिग्नल मिळाल्यामुळे रेल्वे घेऊन मी निघालो होतो. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी रेल्वे येताच, मला तेथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी दिसली ...
रामलीलामध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या दलबीर सिंहचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. मात्र दलबीरने स्वत: च्या जीवाची पर्वा न करता आठ जणांचे प्राण वाचवले. ...
आजारी मुलीचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तिचा मृतदेह नाशिकला घेऊन जाण्यासाठी जवळ पैसे नाहीत. हतबल आई-वडिलांना कोल्हापूरकरांनी मायेचा आधार दिला. ...
येथील फेअरीलँण्ड स्कूलमधील व आदिवासी वसतिगृहात निवासी असलेल्या एका आदिवासी विद्यार्थिनीचा आजाराने नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचा मृत्यू वसतिगृहाचे अधीक्षक व शाळेचे संचालक यांच्या निष्काळजीपणाने झाला. ...
निष्काळजीपणे दुचाकी चालविणाऱ्या एका तरुणाला त्याच्या आईच्या ममतेपासून कायमचे मुकावे लागले. दुसरीकडे त्याच्या आईच्या मृत्यूला तोच कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढून पोलिसांनी आशिष महादेवराव चौधरी (वय २७) नामक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. गिट्टीखदान पो ...
शहरात स्वाईन फ्लूने डोकेवर काढले आहे. आतापर्यंत २६ रुग्णांची नोंद झाली असून चार बळी गेले आहेत. शनिवारी पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने या आजाराबाबत डॉक्टरांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. ...