तीन महिन्याचा कालावधी होत असतानाही स्क्रब टायफसच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. आतापर्यंत तब्बल १८६ रुग्णांची नोंद झाली असून २९ रुग्णांचे बळी गेले आहेत. एकट्या नागपूर जिल्ह्यात ८८ रुग्ण आढळून आले आहेत. ...
तालुक्यातील बाम्पेवाडा येथील तलावात मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात पुढे आले. वन्यप्राण्यांपासून रक्षणासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहित तार कुंपनात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याचा संशय असून प्रकरण र ...
सतखेडा, ता.धरणगाव येथील आश्रमशाळेत दुसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अजय गुरुदास बारेला (वय ८, रा.सिंगन्या, ता.सेंधवा, मध्य प्रदेश, ह.मु.दोनगाव, ता.धरणगाव) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच ‘मेयो’ इस्पितळात २०१६ सालापासून ३३ महिन्यांमध्ये साडेपाच हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली. ...
कोल्हापूर : प्रशासकीय पातळीवर कोट्यवधी रुपयांचे आराखडे तयार करून सुशोभीकरणाच्या केवळ जोर-बैठकाच सुरू असतानाच ऐतिहासिक रंकाळा तलावास पुन्हा एकदा ... ...