डागा स्मृती शासकीय रुग्णालयात वर्षभर महिला रुग्णांची गर्दी असते. गरीब व वंचित कुटुंबातील महिला प्रसुतीसह विविध कारणांसह येत असतात. या इस्पितळात ३३ महिन्यांच्या कालावधीत १२००हून अधिक प्रसुती झाल्या. तर २१६ नवजात शिशूंचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. म ...
दारूबंदी घोषित केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या पोलीस निरीक्षक छत्रपती किसनराव चिडे यांना त्याच वाहनाने चिरडून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. ...
अशोक आजारी होता. त्यामुळे योग्य उपचार कारागृह प्रशासनाने न दिल्याने त्याचा कोठडीत मृत्यू झाला असल्याचे त्याच्या नातेवाईकांना आरोप करत भांडुप पोलीस ठाण्याला घेराव घातला आहे. ...
सावंगी (मेघे) येथील श्रीमती राधिकाबाई मेघे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना ‘हेपिटायटीस बी’चे (कावीळ) इंजेक्शन दिल्याने त्याची बाधा (रिअॅक्शन) झाली. एका विद्यार्थिनीचा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी पहाटे मृत्यू झाला. ...