मासेमारीसाठी नदीपात्रात टाकलेल्या विद्युत प्रवाहाचा झटका लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. सीताराम काटे, हिरा काटे, सारिका काटे अशी मृतांची नावे आहेत. ...
रंगमंचावर ज्या भूमिका करायचे कुणी धारिष्ट्य दाखविणार नाही अशा ‘सखाराम बार्इंडर’मधील चंपा असो की ‘जंगली कबूतर’मधील ‘गुल’ या बोल्ड भूमिका साकारून ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांनी रंगभूमीवर नवा अध्याय सुरू केला. ...
सावनेर शहराला अपघाताचे ग्रहण लागले की काय, असे वाटायला लागले आहे. कारण, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (बुधवार, दि. ७) सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक शिक्षक गंभीर जखमी झाला. त्यातच भाऊबीजेच्या दिवशी (शुक्रवार, दि. ९) रात्री सावनेर शहरात झाल ...
दिवाळी हा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा सण असला तरी दिवाळीच्या दिवशी झालेल्या अपघातामुळे दोन घरांमधील कर्ते पुरुष केल्याने तसेच एक गंभीर जखमी झाल्याने ‘त्या’ तिन्ही घरांमधील दिवाळी काळवंडली. विशेष म्हणजे, तिघेही एका विद्यालयातील कर्मचारी ...
पाण्याचा झरा पाहण्यासाठी विहिरीत उतरलेल्या शेतकºयाच्या अंगावर दरड कोसळल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. विशेषत: लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने ठाणेगावात शोककळा पसरली. ...