नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
भंडारा येथील ११ महिन्याच्या चिमुकलीला गोवर-रुबेलाची लस दिल्यानंतर दोन दिवसातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाला आरोग्य विभागाने अद्यापही गंभीरपणे घेतले नाही, परंतु मेडिकल प्रशासन याच्या मुळापर्यंत जाऊ इच्छिते. त्यानुसार गुरुवारी पुनरावलोकन समिती स्थापन ...
कळंबा (ता. करवीर) येथील खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केल्यानंतर तब्बल अडीच तास उपचार न मिळाल्याने नऊ महिने पूर्ण झालेल्या गर्भवती मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आम्ही मुलीस मुहूर्तावर ...
आनंदात आपल्या बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून गावाकडे परत जात असलेल्या भावावर काळाने झडप घातल्याची घटना नरखेड रेल्वेस्थानकावर घडली. आमला पॅसेंजरमध्ये चढत असताना पाय घसरल्यामुळे कटून त्याचा मृत्यू झाल्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली. ...
गोवर-रुबेला लसीकरण सुरक्षित आहे. यामुळेच या मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. मात्र भंडारा येथील ११ महिन्याच्या चिमुकलीचा लस दिल्यानंतर दोन दिवसात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. लसीमुळे तिचा मृत्यू झाला नसावा असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे, परंतु सर्वांनाच श ...
नाशिक : भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना जेलरोडवरील सैलानी बाबा चौकात सोमवारी (दि़१०) रात्रीच्या सुमारास घडली़ शांताराम रामदास विसपुते (७५, रा. जेलरोड, नाशिकरोड) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ...