लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

कोलकाता बलात्कार प्रकरणाला नवं वळण, मुख्य आरोपी संजय रॉयनं जेल गार्डला काय सांगितलं? - Marathi News | West bengal A new twist in the Kolkata rape case, what did the main accused Sanjay Roy tell the jail guard | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोलकाता बलात्कार प्रकरणाला नवं वळण, मुख्य आरोपी संजय रॉयनं जेल गार्डला काय सांगितलं?

सीबीआय आणि पोलीस आरोपी संजय रॉयची सातत्याने चौकशी करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्याच्या बोलण्यात प्रचंड विसंगती दिसत आहे... ...

Sindhudurg: कंटेनरला पाठिमागून दुचाकीची जोराची धडक, दोघा युवकांचा जागीच मृत्यू - Marathi News | A two-wheeler collided with a container from behind at Wagde on the Mumbai Goa highway two died on the spot | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: कंटेनरला पाठिमागून दुचाकीची जोराची धडक, दोघा युवकांचा जागीच मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथे झाला अपघात  ...

Satara: आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील वाहनाच्या धडकेत दोघे ठार - Marathi News | Two killed in MLA Jayakumar Gore's convoy collision in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव कारची दुचाकीला धडक, भीषण अपघातात दोघे ठार

शेरेवाडी येथील घटना : उपचारापूर्वीच जखमींचा मृत्यू ...

गडचिरोली: कुरखेडात संशयास्पद स्थितीत आढळला २६ वर्षीय युवतीचा मृतदेह; जिल्हा परिषद शाळेजवळील घटना - Marathi News | Gadchiroli The body of a 26-year-old girl was found in a suspicious condition in Kurkheda | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कुरखेडात संशयास्पद स्थितीत आढळला २६ वर्षीय युवतीचा मृतदेह; जि.प. शाळेजवळील घटना

जिल्हा परिषद कन्या शाळेच्या संरक्षण भिंतीजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ ...

शिरूर-चौफुला महामार्गाचे अर्धवट काम; रात्री मातीचा ढिगारा न दिसल्याने दुचाकीवरून पडून युवकाचा मृत्यू - Marathi News | Partial work of Shirur Chaufula highway A young man died after falling from the bike after not seeing the mud pile at night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर-चौफुला महामार्गाचे अर्धवट काम; रात्री मातीचा ढिगारा न दिसल्याने दुचाकीवरून पडून युवकाचा मृत्यू

रस्त्यावर काम चाललेल्या मातीच्या ढिगार्‍यावर कुठलाही रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळी दुचाकीवरून घसरून पडल्याने तरुणाच्या डोक्याला जबरदस्त इजा झाली ...

भुंकतो म्हणून कुत्र्याचे पाय धरून गोलगोल फिरवून आपटले, कुत्र्याचा मृत्यू; न अज्ञातांविरोधात खामगावात गुन्हा दाखल - Marathi News | He grabbed the dog's legs and swung them round and round and kild A case has been registered against unknown people in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भुंकतो म्हणून कुत्र्याचे पाय धरून गोलगोल फिरवून आपटले, कुत्र्याचा मृत्यू; न अज्ञातांविरोधात खामगावात गुन्हा दाखल

याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीसांनी शुक्रवारी सकाळी गुन्हा दाखल केला आहे. ...

पुण्यातून देवदर्शनासाठी अक्कलकोटला जाणार्‍या कारला ट्रकची धडक; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी - Marathi News | Truck hits car going to Akkalkot from Pune for Devdarshan; One died on the spot, three injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून देवदर्शनासाठी अक्कलकोटला जाणार्‍या कारला ट्रकची धडक; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

देवदर्शनासाठी जाताना कार गरम झाल्याने महामार्गाच्या बाजूला उभी करून थांबले होते ...

"मराठा आरक्षणासाठी माझा जरांगेंना पाठिंबा"; चिठ्ठी लिहून माजी नगरसेवकाची करमाळ्यात आत्महत्या - Marathi News | "My Support to manoj Jarangs for Maratha Reservation"; Former corporator committed suicide in Karmala by writing a letter | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"मराठा आरक्षणासाठी माझा जरांगेंना पाठिंबा"; चिठ्ठी लिहून माजी नगरसेवकाची करमाळ्यात आत्महत्या

ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.  ...