लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

अचानक वाढलेल्या थंडीने नांदेड जिल्ह्यात एकाचा बळी - Marathi News | In Nanded one victims of sudden thunderstorm | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अचानक वाढलेल्या थंडीने नांदेड जिल्ह्यात एकाचा बळी

ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात एका अज्ञात भिकाऱ्याचा गारठून मृत्यू झाला.  ...

मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी - Marathi News | Madhya Pradesh 11 people killed, 2 seriously injured in head-on collission between two carsin Ujjain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी

मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

माझं बाळ कुठंय, 17 वर्षीय पेंटर मुलाच्या मृत्युनंतर आईनं हंबरडा फोडला - Marathi News | Where my baby, 17-year-old painter broke the heart of my son after the death | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माझं बाळ कुठंय, 17 वर्षीय पेंटर मुलाच्या मृत्युनंतर आईनं हंबरडा फोडला

रमजान इनामदार याच्या घरची परिस्थिती बेताची होती. वडीलांचे दोन महिन्यापूर्वी छत्र हरवले होते. तो आणि आई असे दोघेच राहत होते. ...

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांना पितृशोक - Marathi News | Father of the Chief Justice of Mumbai High Court Naresh Patil was death | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांना पितृशोक

लातूर शहरातील नामांकित विधिज्ञ हरिश्चंद्र विठ्ठलराव रेड्डी - पाटील यांचे आज सकाळी (दि.२८ ) निधन झाले. ...

जिवंत व्यक्तींचे बनवले मृत्यू प्रमाणपत्र - Marathi News | Death Certificate created by living individuals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिवंत व्यक्तींचे बनवले मृत्यू प्रमाणपत्र

विमा कंपनीची फसवणूक; टोळीसह दोन डॉक्टरांना अटक, लाखो रुपये हडपले ...

बाथरूममध्ये गुदमरून दोन भावंडांचा मृत्यू - Marathi News | Two brothers die in the bathroom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाथरूममध्ये गुदमरून दोन भावंडांचा मृत्यू

प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनासाठी शाळेत लवकर जाण्यासाठी तयार होणाऱ्या दोन भावंडांचा बाथरूममध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी भीमाशंकर येथे घडली. ...

पुण्यात तरुणावर भरदिवसा काेयत्याने वार - Marathi News | mueder of youth in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तरुणावर भरदिवसा काेयत्याने वार

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील फन टाईम चित्रपटगृहाजवळ एका तरुणावर चार तरुणांनी काेयत्याने वार करत त्याचा खून केला. ...

देवनदीत आढळला कुजलेला मृतदेह - Marathi News | Wrecked bodies found in Devandi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवनदीत आढळला कुजलेला मृतदेह

सिन्नर शहरातील वनविभागाच्या कार्यालयाजवळ देवनदीत अज्ञात पुरूषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ...