लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

नांदेड-नागपूर महामार्गावरील अपघातात एक ठार, सात जखमी - Marathi News | One killed, seven injured in accident on Nanded-Nagpur highway | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड-नागपूर महामार्गावरील अपघातात एक ठार, सात जखमी

नांदेड-नागपूर महामार्गावरील अर्धापूरजवळील राजहंस मंगल कार्यालयाजवळ १७ मार्च रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास भरधाव वेगातील काळीपिवळी जीपने पाठीमागून आॅटोला जबर धडक दिल्याने आॅटोतील महिला ठार तर सात जण जखमी झाले़ ...

नाल्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू  - Marathi News | Two children die drowning in the drain | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नाल्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू 

नाल्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री 11.30 वाजता उघडकीस आली. ...

पडद्यावरच्या पर्रीकरांची मनोहर पर्रीकरांना श्रद्धांजली, योगेश सोमण झाले भावुक - Marathi News | It is my good fortune to play Parrikar's role; Tribute to the Defense Ministers of 'Uri the Scientific Strike' yogesh soman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पडद्यावरच्या पर्रीकरांची मनोहर पर्रीकरांना श्रद्धांजली, योगेश सोमण झाले भावुक

योगेश सोमण यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत पर्रीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ...

मित्र असावा ऐसा नेता, पंचतारांकीत उद्योजक नव्हे तर कार्यकर्तेच होते "पर्रीकरांची दोस्तकंपनी" - Marathi News | A leader such as a friend, not a five-star, but a worker. "Parrikar's friend's company" | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मित्र असावा ऐसा नेता, पंचतारांकीत उद्योजक नव्हे तर कार्यकर्तेच होते "पर्रीकरांची दोस्तकंपनी"

दोघे मित्र.. दोघांच्या वाटा वेगळय़ा, एक जण पत्रकारितेत संपादक तर दुसरा राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या पदावर. ...

'उत्तुंग चारित्र्य अन् कर्तृत्व असणारा नेता', राज ठाकरेंची पर्रीकरांना 'मनसे श्रद्धांजली' - Marathi News | Manohar Parrikar Death : Raj Thackeray's tribute to manohar parrikar, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उत्तुंग चारित्र्य अन् कर्तृत्व असणारा नेता', राज ठाकरेंची पर्रीकरांना 'मनसे श्रद्धांजली'

Manohar Parrikar Death : उमदा, उच्चशिक्षित, सर्वसमावेशक आणि अत्यंत सालस अश्या राजनेत्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मनोहर पर्रीकर. ...

साधा माणूस, 'दादा' माणूस... पर्रीकर पर्वाचा अस्त - Marathi News | Manohar Parrikar Death: Simple guy, 'Great man manohar parrikar, netizens express RIP to lovable leader of goa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साधा माणूस, 'दादा' माणूस... पर्रीकर पर्वाचा अस्त

Manohar Parrikar Death: गोव्याला स्थैर्य मिळवून देण्यात पर्रीकरांचा सिंहाचा वाटा आहे. कायम राजकीय अस्थिरता अनुभवणाऱ्या गोव्याने पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली स्थैर्य अनुभवलं. ...

Manohar Parrikar Death: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन - Marathi News | Breaking - Goa Chief Minister Manohar Parrikar passed away | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Manohar Parrikar Death: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन

मनोहर पर्रीकर यांना झोपूनच रहावे लागत होते. त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता. ...

पवना धरणात सापडला अनोळखी मृतदेह - Marathi News | unidentified dead body found in pavna dam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरणात सापडला अनोळखी मृतदेह

मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातील शिंदगाव हद्दीमध्ये आज (दि.१७)सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. ...