उल्हास नदीवर आंघोळ करण्यासाठी आणि पोहण्यासाठी गेलेल्या पाषाणे जवळ दोघांचा बुडून मृत्यू झाला.दोन्ही तरुण असून धुळवड साजरी करून आंघोळीसाठी उल्हासनदीवर पोहचले होते.दरम्यान,बुडालेल्या तरुणांमध्ये एक मुंबई घाटकोपर येथील आहे. ...
लोकमत समाचारचे पत्रकार नंदकुमार वर्मा यांचे थोरले सुपुत्र राजकुमार वर्मा वय 33 वर्ष रा. स्टेशन रोड मलकापूर हे नातेवाईक मित्रमंडळींच्या परिवारासह दुपारी नरवेल परिसरातील कोटेश्वर मंदिरावर दर्शनाकरिता गेले होते. ...
पाषाण येथील रहिवासी असलेला अजय हा एका कुरिअर कंपनीत कामाला होता. होळीची सुट्टी असल्याने तो सकाळीच मित्रांसमवेत मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता. ...
मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथे गावाजवळ ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीभोवती मातीचा भराव टाकण्याचे झालेले काम पाहण्यासाठी गेलेले दोन जण मातीच्या ढिगाऱ्याबरोबर विहिरीत कोसळल्याने त्यात दबून दोघांचा मृत्यू झाला. भर दुपारी बारा वाजेच्या ही घटना घडली ...
भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरखाली दुचाकी सापडून झालेल्या भीषण अपघातात दांपत्य जागीच ठार झाल्याची घटना घडली. अपघातातील मृत बागलाण तालुक्यातील अलियाबाद येथील रहिवाशी आहेत. ...