अनियंत्रीत ट्रकने दोन मैत्रीणींना उडवले. त्यानंतर हा ट्रक एका टपरीला धडकला. यामुळे एका युवतीचा मृत्यू झाला तर दुसरी एक युवती आणि एक युवक गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री ७.३० च्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला. यामुळे परिसरा ...
संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, साहित्यिक आणि निरूपणकार प्रा. डॉ. यशवंत त्र्यंबक पाठक यांचे शनिवारी (दि.२३) पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. ...
तालुक्यातील आनमाळ येथील वृद्ध शेतकऱ्याचा लाकडी दांडयाने डोक्यात मारुन खून करण्यात आल्याची घटना १५ मार्च रोजी घडली. या घटनेची फिर्याद २३ मार्च रोजी देण्यात आल्याचे पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. ...
पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात काल रात्री एक दुर्देवी घटना घडली आहे. लाेखंडी विंग अंगावर पडून रंगमंच सहाय्यक असलेल्या विजय महाडीक यांचा मृत्यू झाला आहे. ...
व्यसनाच्या आहारी गेलेल्या संभाजी भोसले याने पत्नी आणि दोन मुलांवर विषप्रयोग करून स्वत: फरार झाला आहे. यात पत्नीचा मृत्यू झाला, तर दोन मुले गंभीर आजारी आहेत. ...