लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
साखरखेर्डा: पोहत असताना पाण्यात बुडणाऱ्या मित्रांना वाचविण्यास गेलेल्या एका १२ वर्षीय चिमुकल्याचा गाळात फसून मृत्यू झाल्याची घटना येथील महालक्ष्मी तलावावर घडली. ...
नरखेडनजीकच्या पिठोरी येथील स्व. गंगाधरराव कोरडे आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. यश नीलेश उईके (९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता तिसरीचा विद्यार्थी होता. यश हा मूळचा पांढुर्णा तालुक्यातील ढोलनी ...
15 लाख मुलांच्या नोकऱ्या गेल्या, कारण कारखानदारी बंद पडली. एका निर्णयामुळे 15 लाख लोकांचा मृत्यू महाराष्ट्रात होतो, हे कर्तृत्व भाजपाच्या, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी नागरिकांसाठी केलंय ...
मयताचा व्हीसेरा तपासणीसाठी धुळे येथिल प्रयोगशाळेत पाठविला जाणार असून त्यात मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. प्रयोगशाळा अहवाल प्राप्त झाल्यावर संशयास्पद आढळल्यास पुढील कारवाई केली जाणार आहे. ...