लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

नागपुरात भरधाव कार टिप्परवर धडकली,एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी - Marathi News | Rash Car collide on tipper in Nagpur, one died and two seriously injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भरधाव कार टिप्परवर धडकली,एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

भरधाव कार रस्त्यावर उभा असलेल्या टिप्परवर धडकल्यामुळे कारमधील एकाचा करुण अंत झाला तर कार चालकासह दोघे गंभीर जखमी झाले. ...

धक्कादायक ! पाणी टंचाईमुळे मोपेडवर पाण्याची कॅन नेणाऱ्या विद्यार्थ्याला भरधाव ट्रकने चिरडले - Marathi News | Shocking Due to scarcity of water, the student death in truck accident who carrying water can | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! पाणी टंचाईमुळे मोपेडवर पाण्याची कॅन नेणाऱ्या विद्यार्थ्याला भरधाव ट्रकने चिरडले

मृत विद्यार्थी हा शहरातील पहिला पाणी बळी ठरला आहे.  ...

मातीच्या ढिगाऱ्याखाली मजुराचा मृत्यू - Marathi News | The death of the laborer under the clay slope | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मातीच्या ढिगाऱ्याखाली मजुराचा मृत्यू

विटा तयार करण्यासाठी नदी पात्रातील माती कोरताना दरड कोसळून मजुराचा मृत्यू झाला. ...

जीपची दुचाकीला धडक; एक ठार - Marathi News |  Jeep- bike accident: one killed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जीपची दुचाकीला धडक; एक ठार

स्कॉर्पिओ गाडीने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जामवाडी परिसरात घडली ...

धक्कादायक ! बिस्कीट चोरल्याने १२ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या; शाळेतच पुरला मृतदेह  - Marathi News | Shocking 12-year-old student murdered by biscuit thieves; Dead body buried in school | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक ! बिस्कीट चोरल्याने १२ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या; शाळेतच पुरला मृतदेह 

याप्रकरणी पोलिसांनी शाळेतील तीन कर्मचाऱ्यांना आणि दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. ...

मातीच्या ढिगाराखाली दबून वीटभट्टी मजुराचा मृत्यू - Marathi News | Mercury's laborer dies buried under clay | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मातीच्या ढिगाराखाली दबून वीटभट्टी मजुराचा मृत्यू

कुरण नदीपात्रातील घटना ...

दांडेगाव येथे रानडुकराच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू - Marathi News | One killed in pig attack in Dandegaon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दांडेगाव येथे रानडुकराच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

रानडुकराने जबर धडक दिल्याने त्यांच्या मेंदूला मार लागून ते  गंभीर जखमी झाले होते. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत सरवडचा तरुणाचा मृत्यू - Marathi News | youth has died in accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अज्ञात वाहनाच्या धडकेत सरवडचा तरुणाचा मृत्यू

हा अपघात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर सरवड टोल नाक्याजवळ झाला. ...